या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awarness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे .
Library and Information Center
Tuesday, March 28, 2023
Current Awareness Service about Marathi E-books
Thursday, March 23, 2023
Digital Newspaper Clipping - March 2023
सर्व वाचकांना महाविद्यालयातील कार्यक्रमाची, महाविद्यालयाशी निगडीत वर्तमानपत्रातील बातम्यांची इ . बाबतीत माहिती मिळावी या उद्देशाने महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वतीने डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा या ब्लॉग ची निर्मिती केली आहे.
तसेच सदरील ब्लॉगच्या माध्यमातून माहिती Current Awareness Service, Selective Disseminative Service, Reference Service , Information regarding Competitive Exam, Advertisement, Literature Search Service, Referral Service, Digital Newspaper Clipping service , Referral Service इ. सेवा पुरविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
वाचकांनी Follow बटन क्लिक करून आपण ग्रंथालय ब्लॉगचे Followers होऊन आमच्या ऑनलाईन माहिती सेवेचा लाभ घ्यावा.
ही विनंती.
जानेवारी २०२३
डिसेंबर २०२२
नोव्हेंबर २०२२
ऑक्टोबर २०२२
सेप्टेंबर २०२२
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. प्रकाशदादा सोळंके साहेब सत्कार करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे याप्रसंगी उपस्थित मा. धैर्यशील सोळंके साहेब