Thursday, July 21, 2022

University Revised Syllabus (सुधारित अभ्यासक्रम)

  

डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - सुधारित अभ्यासक्रम 


शैक्षणिक वर्ष २०२२-२३  पासून 


मराठी  

 http://www.bamu.ac.in/Portals/0/B_A-B_Com-Marathi-Istyr-sem-I-II-22-23.pdf


 हिंदी 

 http://www.bamu.ac.in/Portals/0/R-B_A-B_Com-B_Sc_-Istyr-Hindi-sem-I-II-22-23.pdf


राज्यशास्त्र   

 bamu.ac.in/Portals/0/B_A-Istyr-Political-Science-sem-I-II-22-23.pdf


समाजशास्त्र 

http://www.bamu.ac.in/Portals/0/B_A-Istyr-Sociology-sem-I-II-22-23.pdf 


अर्थशास्त्र 

http://www.bamu.ac.in/Portals/0/R-B_A-Economics-Istyr-sem-I-II-22-23.pdf


लोक प्रशासन 

http://www.bamu.ac.in/Portals/0/B_A-Istyr-PubAdmin-Sem-I-II-22-23.pdf


इतिहास 

http://www.bamu.ac.in/Portals/0/B_A-Istyr-History-sem-I-II-22-23.pdf


शैक्षणिक वर्ष २०२१ -२२  पासून 


 English 

http://www.bamu.ac.in/Portals/0/Rev_Curriculum_F_Y_%20English_2122.pdf 





Wednesday, July 13, 2022

वाचकरूपी गुरुजनांना गुरु पौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा !


 

गुरू गोविन्द दोऊ खड़े, काके लागूं पांय।
बलिहारी गुरू अपने गोविन्द दियो बताय।। 

- संत कबीरदास 

गुरू पौर्णिमा 

कबीर च्या वरील पंक्तीनुसार गुरुजन हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गुरूंना अतिशय महत्व आहे. गुरूकडून आपण प्रेरणा, मार्गदर्शन घेत असतोच पण त्याप्रमाणे आचरणसुद्धा आपल्या वास्तविक जीवनामध्ये करीत असतो. एखाद्या गोष्टीचा संदर्भ जोडत असताना  आपल्या डोळ्यासमोर  आपले गुरु उभे राहत असतात. गुरु हि सर्वात मोठी शिदोरी आपण आपल्यासोबत नेहमी बाळगत असतो तसेच ज्ञान रूपात त्याचा थोडा थोडा विसर्ग हि करत असतोच. 

आजचा दिवस आपण आपल्या गुरुजनांना शुभेच्छा देऊन साजरा करीत असतो. आपल्या आयुष्यात लहानपणापासूनच अनेक गुरूंचा संपर्क येत असतो पण काही ठराविक गुरूच आपल्या विस्मरणात असतात . गुरूंचे  अनेक स्वरूप आपणास पाहावयास मिळतात पण माज्या मते ग्रंथसारखा मोठा गुरु या जगात दुसरा कोणताही नाही. 

ग्रंथातून आपण माहिती, ज्ञान हे मिळवतोच तसेच  ग्रंथ हे वाचकांच्या करमणुकीचे साधन आहे. माहितीची निर्मिती व माहितीचे प्रसारण हे ग्रंथातूनच होते. आज आपण माहिती व तंत्रज्ञाच्या युगात सर्वजण एका क्लीक वर एकत्र येत आहोत. या माहितीतंत्रज्ञांच्या युगात ग्रंथाचे रूपांतर हे इंटरनेट प्रमुखतः Google search engine मध्ये झाले आहे. माहितीचे स्वरूप जरी ग्रंथरुपातून डिजिटल रूपात होत असेल तरी माहितीचे महत्व हे कमी होत नाही. यामुळे आज प्रत्येकजण माहितीच्या शोधात दिसून येतो. 


या ग्रंथालय ब्लॉगच्या माध्यमातून आपणास जास्तीत जास्त माहिती देण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो 
. तरी आपल्या सर्व गुजनांना आणखीन अधिक माहिती हवी असेल तर खालील ई-मेल आयडी वर आपले माहितीविषयक समस्या पाठवाव्यात.

acscdlibrary20@gmail.com  
librarian.acsckilledharur@gmail.com 


आपल्या सारख्या वाचकरूपी गुरुजनांना गुरु पौर्णिमेनिमित्त खूप खूप शुभेच्छा !! 

                                                                            - ग्रंथपाल

सदरील ब्लॉगच्या माध्यमातून काही निवडक संत महापुरुष्यांच्या विचारांचा, तसेच संशोधकांसाठी उपयुक्त निवडक ब्लॉगचा उहापोह करण्यात आला आहे.

 

महात्मा गौतम बुद्ध - निवडक माहिती स्त्रोत 

छत्रपती शिवाजी महाराज

राजर्षी छत्रपती शाहू महाराज 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

संत गाडगेबाबा

जागतिक महिला दिन - निवडक माहिती स्त्रोत 

भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम


संशोधकांसाठी

संशोधकांसाठी - Top 3 Networking Sites

NDLI - एक क्लिक वर वाचा हजारो ई-माहितीसाधने

महाविद्यालयीन वाचकांसाठी उपयुक्त अशी निवडक संकेतस्थळे (websites)

INFLIBNET - संशोधकासाठी संजीवनी (निवडक ई - माहिती स्त्रोत) 

संशोधकासाठी उपयुक्त निवडक ई - माहिती स्त्रोत 

SWAYAM च्या माध्यमातून करता येतात Online Courses

How to Create Link on Google Drive

Current Awareness Service of marathi E-book

करिअर कट्टा व नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती

Swayam Couse registration begins for July 2022

NDLI CLUB मध्ये आपला सहभाग नोंदवावा



 

वर्तमानपत्र- लोकनायक, दि. २३ एप्रिल २०२२ (संपादकीय) 




वर्तमानपत्र  - दै. सुराज्य , दि. २३ एप्रिल २०२२ (संपादकीय) 




Tuesday, July 12, 2022

Digital Newspaper Clipping service (A.Y. 2022-23)



सर्व वाचकांना महाविद्यालयातील कार्यक्रमाची, महाविद्यालयाशी निगडीत वर्तमानपत्रातील बातम्यांची इ . बाबतीत माहिती मिळावी या उद्देशाने महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वतीने डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा या ब्लॉग ची निर्मिती केली आहे.

तसेच सदरील ब्लॉगच्या माध्यमातून माहिती Current Awarness Service, Selective Dissminative Service, Reference Service , Information regarding Competative Exam, Advertisement, Literature Search Service, Referral Service, Digital Newspaper Clipping service ,  Referral  Service इ. सेवा पुरविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. 

वाचकांनी  Follow  बटन क्लिक करून किंवा या ग्रंथालय ब्लॉग च्या वरती Follow बटन क्लिक करून आपण ग्रंथालय ब्लॉगचे Followers होऊन आमच्या ऑनलाईन माहिती सेवेचा लाभ घ्यावा. 

ही विनंती.



























 


















मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. प्रकाशदादा सोळंके साहेब सत्कार करीत असताना  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे याप्रसंगी उपस्थित मा. धैर्यशील  सोळंके साहेब


 महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी विराजमान प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे याप्रसंगी उपस्थित महविद्यालय विकास समिती सदस्य मा. अजयसिंह दिख्खत , मा. डॉ. राम शिनगारे , मा. इंद्रजीत जाधव प्र. प्राचार्य  प्रोफ. डॉ . दीपक भारती  


महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफ. डॉ . दीपक भारती सरांकडून प्राचार्य पदी पदभार स्वीकारत असताना  महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे 
 वर्ष २०२१-२२ वर्षातील डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा माहितीसाठी खालील ब्लॉग पोस्ट वर क्लीक करावे
















Sunday, July 3, 2022

Swayam Course registration begins for July 2022

 


SWAYAM

(Study Webs of Active–Learning for Young Aspiring Minds)



स्वयम हा भारत सरकारने ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रेरणा मिळावी व तसेच सर्वांना प्रवेश, समानता आणि गुणवत्ता साध्य करण्यासाठी सुरू केलेला ऑनलाइन कार्यक्रम आहे. सदरील उपक्रमाद्वारे कोणत्याही विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व शैक्षणिक भागधारकांना सदरील उपक्रमात आपला सहभाग नोंदविता येतो. या उपक्रमाद्वारे आपणास ऑनलाइन दर्जेदार शैक्षणिक साहित्य, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ, असाइनमेंट इत्यादी एखाद्या कोर्स वरील माहिती साधने उपलब्ध होतात. आजच्या डिजिटल युगामध्ये आपण घरी बसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्वयं चे डिप्लोमा, कोर्स व्यवस्थितरित्या परिपूर्ण करू शकतो. स्वयंसंदर्भात अधिक माहितीसाठी आपण https://swayam.gov.in/ या होम पेजवर जाऊन माहिती घेऊ शकता.

जुलै 2022 पासून सुरू होणाऱ्या नवीन कोर्सला आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. शाखेनुसार उपलब्ध नवीन स्वयं कोर्सेसची यादी खाली दिलेली आहे. आपण Click here ला क्लिक करून यादी पाहू शकता


Faculty wise Course Catalogue

Humanities & Arts

Click Here

Management & Commerce

Click Here

Maths & Sciences

Click Here 

Architecture and Planning

Click Here 

Engineering & Technology

Click Here 

Health Sciences

Click Here 

Architecture and Planning

Click Here 

Law

Click Here 

NPTEL Domain

 Click Here

School

Click Here 

 

SWAYAM Courses ला Login कसे करावे यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील blogpost ला भेट द्यावी. 

https://acsclibrarydharur.blogspot.com/2021/02/swayam-online-courses.html