Tuesday, March 28, 2023

Current Awareness Service about Marathi E-books

      



मरठी ई बुक्स pdf स्वरुपात - मार्च २०२३

मार्च २०२३ मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी खालील पुस्तके upload केली आहेत. वाचकांना सदरील ग्रंथसंपदेचा मोफत आस्वाद घेता येतो. 

मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awarness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे . 



Thursday, March 23, 2023

Digital Newspaper Clipping - March 2023

  

डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा - 2023

सर्व वाचकांना महाविद्यालयातील कार्यक्रमाची, महाविद्यालयाशी निगडीत वर्तमानपत्रातील बातम्यांची इ . बाबतीत माहिती मिळावी या उद्देशाने महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वतीने डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा या ब्लॉग ची निर्मिती केली आहे.

सेच सदरील ब्लॉगच्या माध्यमातून माहिती Current Awareness Service, Selective Disseminative Service, Reference Service , Information regarding Competitive Exam, Advertisement, Literature Search Service, Referral Service, Digital Newspaper Clipping service ,  Referral  Service इ. सेवा पुरविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे. 

वाचकांनी   Follow  बटन क्लिक करून आपण ग्रंथालय ब्लॉगचे Followers होऊन आमच्या ऑनलाईन माहिती सेवेचा लाभ घ्यावा. 

ही विनंती. 











फेब्रुवारी २०२३ 



















जानेवारी २०२३ 






























डिसेंबर   २०२२























नोव्हेंबर   २०२२

























ऑक्टोबर   २०२२






































सेप्टेंबर   २०२२ 














































ऑगस्ट २०२२ 






















जुलै २०२२ 





















 


















मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. प्रकाशदादा सोळंके साहेब सत्कार करीत असताना  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे याप्रसंगी उपस्थित मा. धैर्यशील  सोळंके साहेब


 महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी विराजमान प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे याप्रसंगी उपस्थित महविद्यालय विकास समिती सदस्य मा. अजयसिंह दिख्खत , मा. डॉ. राम शिनगारे , मा. इंद्रजीत जाधव व प्र. प्राचार्य  प्रोफ. डॉ . दीपक भारती  


महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रोफ. डॉ . दीपक भारती सरांकडून प्राचार्य पदी पदभार स्वीकारत असताना  महाविद्यालयाचे नूतन प्राचार्य डॉ. गोपाळ  काकडे 


जुन २०२२












मे २०२२
















एप्रिल  २०२२

































मार्च २०२२























फेबुवारी २०२२  








 



जानेवारी २०२२