Thursday, February 24, 2022

Current Awareness Service (Feb 2022) - मराठी ई-बुक

(Reference -  https://marathi.gov.in/महाराष्ट्र-राज्य-साहित्य/ )

मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 
 
सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत. 

या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awarness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे . 

फेब्रुवारी २०२२ - (New Post)  

जानेवारी २०२२ - (New Post) 

Tuesday, February 22, 2022

करिअर कट्टा व नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय

करिअर कट्टा सदरविषयी माहिती 
१. करिअर कट्टा हे सदर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल.
२. सदरील सदरात स्पर्धा परीक्षेविषयी एक सामान्य चाचणी परीक्षा सर्वांसाठी उपलब्ध होईल.
३. सदरामध्ये नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिरातीची ऑनलाईन माहिती दिली जाईल.
४. स्पर्धा परीक्षेविषयी, अभ्यासक्रमाविषयी , संबंधित माहितीसाधने ऑनलाईन पुरवठा केला जाईल.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना ऑनलाईन माहितीसेवेसाठी आपले प्रश्न , आवश्यक माहिती , परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी खालील ई -मेल वर संपर्क साधावा.  

1. acscdlibrary20@gmail.com , 

2. librarian.acsckilledharur@gmail.com.

I. सराव प्रश्नावली - जानेवारी २०२२

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना सूचित करण्यात येते कि, महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा हि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल. सदरील  परीक्षा हि ग्रंथालय ब्लॉग च्या माध्यमातून Google Form आधारे घेण्यात येईल. यामुळे हि परीक्षा अभ्यासकांना कोठेही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे (संगणक , लॅपटॉप ,  मोबाईल इ. ) देता येईल. 

अभ्यासकांनी खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा द्यावी. 

https://forms.gle/g1sNyzQTqzVW2R3d9 

या उपक्रमाद्वारे आपणास स्पर्धा परीक्षेवरील online स्वरूपातील  वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रत्येक महिन्यात ५० गुणांची  सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा Google  form च्या माध्यमातून घेतली जाईल. सदरील परीक्षा दिल्यानंतर View Result  मध्ये आपणास एकूण किती गुण मिळाले व अचूक उत्तरे कोणती आहेत हे समजून येईल. सदरील सराव सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेमुळे आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल. 

अभ्यासकांनी सदरील परीक्षेत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. व यासंदर्भात काही समस्या येत असतील अथवा आपली स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील,  वाचनसाहित्याची मागणी असेल तर कृपया आपली सदरील मागणी खालील ई-मेल वर पाठवावी . 

II. नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती 

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग 

अधिकृत वेबसाईट - https://mpsc.gov.in/

१. महराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा - ५५८ पदे

जाहिरातीसाठी खाली क्लीक करा 

2. सहाय्यक आयक्त पशुसंवर्धन गट अ - 3८ पदे

जाहिरातीसाठी खाली क्लीक करा
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4507

३. महराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरन औरंगाबाद खंडपीठ , 
उपप्रबंधक गट अ  - ०१ पद

जाहिरातीसाठी खाली क्लीक करा

४. दंतशल्यचिकित्सक सामान्य राज्यसेवा 
गट ब- २८९ पदे

जाहिरातीसाठी खाली क्लीक करा 

Saturday, February 19, 2022

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

                Source of Image

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 

छत्रपती शिवाजी महाराज - निवडक माहितीस्त्रोत 

निवडक संकेतस्थळे (Websites)

छत्रपती शिवाजी महाराज - mr.wikipedia.org

छत्रपती शिवाजी महाराज - mr.vikaspedia.in

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - mr.wikipedia.org 

छत्रपती शिवाजी महाराज माहिती - inmarathi.net

श्रीमंत शिवाजी महाराज का इतिहास - hindi.webdunia.com 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास - www.majhimarathi.com

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास - www.biographymarathi.com

ई-बुक्स

निवडक  प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)

A critical study of the life of Chh Shivaji Maharaj as recorded in Sanskrit literature  

Hindi natakon me chitrit chhatrapati Shivaji 

Prachin Marathi vangmayatil chatrapati shivaji rajache chitran 

Hindi upanyason me chitrit chhatrapati Shivaji

Marathi aitihasik Kadambaritil Shivpratima 1870 to 1970

निवडक YouTube - Video 

प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील 

चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराज - निवडक गड व किल्ले 

Friday, February 18, 2022

Mock Test (19 - 20 Feb. 2022) for First Year Students.

सर्व पदवी प्रथम वर्ष अभ्यासक्रम परीक्षा 
Mock Test (19/02/2022 to 20/02/2022)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२१ च्या फेब्रुवारी / मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या सर्व पदवी प्रथम वर्ष (प्रथम सत्र व द्वतीय सत्र)  अभ्यासक्रमाच्या  परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी Mock Test हि दिनांक १९  ते २०  फेब्रुवारी २०२२ पर्यंत देणे आवश्यक आहे.  

याबाबतचे विद्यापीठीय पत्र खालील लिंक ला क्लिक करून वाचावे 

Class-wise Students PRN & Seat No.

परीक्षार्थीनी खालील विडिओ पाहून द्यावी. 

विद्यापीठाच्या ऑनलाइन सत्र परीक्षांसाठी मार्गदर्शन व्हिडिओ- प्रा. अंनथा गाडे  

Mock Test Login करताना खालील सूचनांचे पालन करावे

सदरील परीक्षा http:bamu.unionline.in  लिंक वर देता येते .  

Instructions for BAMU Online Exam scheduled in February/March 2022 

1. Go to Google Chrome/Mozilla Firefox updated browser and enter URL (website) https://bamu.unionline.in/ 

2. Enter registered PRN (16 digit Permanent Registration Number) as username and Seat Number as per your current hall ticket as password. 

3. Please note this online exam require webcam compulsory. 

4. After successful login you will see your live camera at right side. 

5. If you have trouble in opening camera go to google chrome settings and allow camera access for https://bamu.unionline.in/ 

6. Path for setting camera access for website: Settings >> site settings >> permissions >> camera. 

7. You can use following link to check camera status - https://bamu.unionline.in/cameratest 8. After opening camera click on capture button to proceed. 

Notes:  For regular exams use seat number as password from regular semester hall ticket and for backlog/ATKT exams use seat number as password from ATKT hall ticket. 

 If you have not filled the exam form you will not receive the hall ticket and if you do not received your hall ticket you will not eligible for online exam. 

 Use Need Support (chat) for issue related to online exam.

परीक्षार्थीनी Hall  Ticket कसे डाउनलोड करावे 

Hall Ticket Link -  https://bamua.digitaluniversity.ac/

I

II
III

परीक्षार्थी  देत असताना mobile किंवा computer मधील कॅमेरा ओपन होत नसेल तर खालील स्टेप्स पूर्ण करून कॅमेरा चालू करू शकतात 

I

II

III

IV

Candidate Instructions: उमेदवार सूचना: 

1. Username is your 16 digit Permanent Registration Number (PRN). 

युझर नेम हा तुमचा 16 अिंकी PRN आहे.  

 2. Password is your seat number given on current semester hallticket. 

पासवर्ड हा चालू सत्राच्या हॉलतिकिट  दिलेला तुमचा सीट क्रमांक आहे.  

3. Click on Active Tests and select appropriate test from the drop-down list. Active Tests 

Active Test वर क्लिक करा व ड्रॉप डाउन मधून आपली टेस्ट निवडा

4. Click on Sign In 

Sign In र क्लिक करा.  

यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्यास आपल्या शाखेशी संबंधित प्राध्यापकांशी संपर्क साधावा.  

B. A. -    Dr.  N. B. Kumbhar -   8999945526
               
B. Com. - Mr. V. S. Kumbhare - 9423373560,  
            
B. Sc. -  Dr. R. R. Bhosle - 8888639309.  

परीक्षेसंदर्भात  खालील IT Coordinator शी  संपर्क साधावा.

Gopal D. Sagar - 9881021569, Annatha R. Gade - 8766440449 

        !!सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी शुभेच्छा!!

Thursday, February 10, 2022

भारतरत्न गानसम्रानी लता मंगेशकर - अभिवादन सभेत सहभागी होणेबाबत

(Reference - https://www.jagranimages.com/images/newimg/06022022/06_02_2022-lata-mangeshkar-4_22443498_121337754.jpg) 

भारतरत्न गानसम्रानी  लता मंगेशकर
(२८ सप्टेंबर १९२९ -  ६ फेब्रुवारी २०२२ )

⚘⚘ भावपूर्ण श्रद्धांजली ⚘⚘  
(अभिवादन सभा -  दि. १०/०२/२०२२ सकाळी ११.०० वाजता ) 

सहसंचालक कार्यलयाचे अभिवादन सभेबाबतचे पत्रClick Here 

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी मा. मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत दिनांक 10/02/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रुईया महाविद्यालय, मुंबई येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील सभेत सर्व शिक्षक शिक्षकेतर व उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना युट्युब तसेच फेसबुक च्या माध्यमातून या अभिवादन सभेत सहभागी होता येईल. 

सदरील अभिवादन सभेत आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे.

खालील लिंक ला क्लिक करून सदरील अभिवादन सभेत आपला सहभाग नोंदवावा.

YouTube Link

Facebook Link

Friday, February 4, 2022

Mock Test (04/02/2022 to 07/02/2022) - याबाबत मार्गदर्शक सूचना

विद्यापीठाच्या  द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा 
Mock Test (04/02/2022 to 07/02/2022)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२१ च्या फेब्रुवारी / मार्च २०२२ मध्ये होणाऱ्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या  द्वितीय व तृतीय वर्षाच्या (तृतीय ,चतुर्थ , पाचवे व सहावे सत्र) देणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी Mock Test हि दिनांक ०४ ते ०७ फेब्रुवारी २०२२ पर्यंत देणे आवश्यक आहे.  

याबाबतचे विद्यापीठीय पत्र खालील लिंक ला क्लिक करून वाचावे 

Mock Test Login करताना खालील सूचनांचे पालन करावे

सदरील परीक्षा http:bamu.unionline.in  लिंक वर देता येते .  

परीक्षार्थीनी खालील विडिओ पाहून द्यावी. 

विद्यापीठाच्या ऑनलाइन सत्र परीक्षांसाठी मार्गदर्शन व्हिडिओ- प्रा. अंनथा गाडे  

Instructions for BAMU Online Exam scheduled in February/March 2022 

1. Go to Google Chrome/Mozilla Firefox updated browser and enter URL (website) https://bamu.unionline.in/ 

2. Enter registered PRN (16 digit Permanent Registration Number) as username and Seat Number as per your current hall ticket as password. 

3. Please note this online exam require webcam compulsory. 

4. After successful login you will see your live camera at right side. 

5. If you have trouble in opening camera go to google chrome settings and allow camera access for https://bamu.unionline.in/ 

6. Path for setting camera access for website: Settings >> site settings >> permissions >> camera. 

7. You can use following link to check camera status - https://bamu.unionline.in/cameratest 8. After opening camera click on capture button to proceed. 

Notes:  For regular exams use seat number as password from regular semester hall ticket and for backlog/ATKT exams use seat number as password from ATKT hall ticket. 

 If you have not filled the exam form you will not receive the hall ticket and if you do not received your hall ticket you will not eligible for online exam. 

 Use Need Support (chat) for issue related to online exam.

परीक्षार्थीनी Hall  Ticket कसे डाउनलोड करावे 

Hall Ticket Link -  https://bamua.digitaluniversity.ac/

I

II
III

Class-wise Students PRN & Seat No. 

B.A. III Sem

B.A.IV Sem

B.A V Sem 

B.A. VI Sem 

B. Com. III Sem

B. Com. IV Sem

B. Com V Sem

B. Com. VI Sem

B.Sc. III Sem

B.Sc. IV Sem

B.Sc. V Sem

B. Sc. VI Sem

परीक्षार्थी  देत असताना mobile किंवा computer मधील कॅमेरा ओपन होत नसेल तर खालील स्टेप्स पूर्ण करून कॅमेरा चालू करू शकतात 

I

II

III

IV

Candidate Instructions: उमेदवार सूचना: 

1. Username is your 16 digit Permanent Registration Number (PRN). 

युझर नेम हा तुमचा 16 अिंकी PRN आहे.  

 2. Password is your seat number given on current semester hallticket. 

पासवर्ड हा चालू सत्राच्या हॉलतिकिट  दिलेला तुमचा सीट क्रमांक आहे.  

3. Click on Active Tests and select appropriate test from the drop-down list. Active Tests 

Active Test वर क्लिक करा व ड्रॉप डाउन मधून आपली टेस्ट निवडा

4. Click on Sign In 

Sign In र क्लिक करा.  

यासंदर्भात अडचणी निर्माण झाल्यास आपल्या शाखेशी संबंधित प्राध्यापकांशी संपर्क साधावा.  

B. A. -    Dr.  N. B. Kumbhar -   8999945526
               
B. Com. - Mr. V. S. Kumbhare - 9423373560,  
            
B. Sc. -  Dr. R. R. Bhosle - 8888639309.  

परीक्षेसंदर्भात  खालील IT Coordinator शी  संपर्क साधावा.

Gopal D. Sagar - 9881021569, Annatha R. Gade - 8766440449 

        !!सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी शुभेच्छा!!

Tuesday, February 1, 2022

Digital Newspaper Clipping service of college activities

सर्व वाचकांना  महाविद्यालयातील उपक्रमांची डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा मिळावी या उद्देशाने सदरील ब्लोग पोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. वाचकांना प्रत्येक महिन्यातील महाविद्यालयीन विविध उपक्रमाची माहिती वाचकांना डिजिटल स्वरुपात देण्यासाठी आपले महाविद्यालयीन ग्रंथालय कटिबंध असून सर्व वाचकांनी याचा लाभ घ्यावा . अशी विनंती ग्रंथालयाद्वारे करण्यात येत आहे. 

फेबुवारी २०२२  

जानेवारी २०२२