Tuesday, April 23, 2024

जागतिक पुस्तक दिन

 



जागतिक पुस्तक दिन व ई- माहितीसाधने

जागतिक पुस्तक दिन आपण दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा करत असतो.  युनेस्को व इतर काही संस्था जगभरात जागतिक पुस्तक दिन साजरा करतात. ज्या जागतिक दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे जगातील लेखक आणि पुस्तकाचा सन्मान करणे व वाचण्याची सवय वाढवणे हा होय. युनेस्को प्रत्येक वर्षी एका वर्षासाठी वर्ल्ड बुक कॅपिटल ची निवड दिनांक 23 एप्रिल 1995 पासून करत आहे. म्हणजेच एका देशाच्या राजधानीची निवड वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून करते. भारतामध्ये  इ. स. 2003 मध्ये नवी दिल्ली येथे वर्ल्ड बुक कॅपिटल साजरा करण्यात आला. गतवर्षी 2023 मध्ये घानाची राजधानी अक्राला जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड करण्यात आली होती. तर यावर्षी 23 एप्रिल 2024 रोजी  फ्रान्स ची राजधानी स्ट्रासबर्ग हे शहर वर्ल्ड बुक कॅपिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

मानवी जीवनात पुस्तकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक व्यक्ती माहिती मिळवण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी, संशोधनासाठी, मनोरंजन व इतर कार्यासाठी पुस्तकांचा आधार घेत असतो. पुस्तकाचा इतिहास अतिशय प्राचीन असला तरी मुद्रण कलेच्या शोधापासून खऱ्या अर्थाने पुस्तके समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत झाली. नंतरच्या काळात पुस्तके हे ग्रंथ,  संदर्भ ग्रंथ, मासिके, नियतकालिके, दैनिके अशा अनेक स्वरूपात प्रकाशित करण्यात येऊ लागली. यामुळे अनेक स्वरूपात प्रकाशित पुस्तके पुस्तकालय, वाचनालय व ग्रंथालयात वाचकांसाठी उपलब्ध होऊ लागली. शैक्षणिक दृष्टिकोनातून 20 व्या शतकामध्ये वाचक हा पुस्तक वाचण्यासाठी ग्रंथालयावर अवलंबून होता. वाचकाला हवी असलेली माहिती मोठ्या प्रमाणात अनेक ग्रंथातून घेण्यासाठी तू तसं ग्रंथालयात बसून माहितीचे संग्रह करत होता.  यामुळे या दशकामध्ये ग्रंथालयाला खूप महत्त्व प्राप्त झाले. 

भारतातील ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांनी पुस्तके व ग्रंथ यांचे महत्त्व लक्षात घेऊन 1928 मध्ये ग्रंथालय शास्त्राचे मूलभूत पाच सिद्धांत पुढील प्रमाणे मांडले. ग्रंथ हे उपयोगी असतात, प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे, प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे, वाचकांचा वेळ वाचला पाहिजे व ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. पंचसूत्री मुळे ग्रंथपालन व्यवसायातील प्रत्येक कर्मचाऱ्याकडून ग्रंथाचे जतन, संवर्धन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. वाचकांचे समाधान हा एकमेव उद्देश लक्षात ठेवून ग्रंथालय आपले काम करू लागले. ग्रंथालयाकडून वाचकांसाठी नवनवीन सेवा करून दिल्या जात असत.

एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणात वाढ व विकास झाल्यामुळे पुस्तके ग्रंथ ही  ई-माहिती साधना द्वारे स्वरूपात प्रकाशित होऊ लागली.  माहितीचे माहिती तंत्रज्ञानाच्या साह्याने इंटरनेटच्या माध्यमातून केलेले  प्रकाशन म्हणजेच ई-माहिती साधने होय. यामध्ये ई -बुक्स ई-जर्नल, ई-मॅक्झिन, ई-डेटाबेसेस, ई-प्रबंध व इतर ई-माहितीसाधनाचा समावेश होतो. सध्याचे युगे माहिती तंत्रज्ञानाचे योग म्हणून संबोधले जाते. यामुळे वाचकांकडून मोठ्या प्रमाणात ई-माहितीसाधना चा वापर दिसून येत आहे. सध्याच्या धावपळीच्या युगात संशोधकांसाठी व वाचकांसाठी ई-माहितीसाधने वरदान ठरत आहेत. ई-माहितीसाधने ही त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यामुळे 24 तास उपलब्ध असतात, ते अधिक वेगाने वाचकापर्यंत पोहोचतात तसेच एखादा लेखक आपल्या वाचकापर्यंत आपली माहिती पोहोचू शकतो. ई-माहितीसाधने वापरल्यामुळे वेळ, श्रम व पैसा बचत होते. तसेच ग्रंथालयात मोठ्या प्रमाणात भेडसावणारा प्रश्न म्हणजे जागेची कमतरता व रामनाथ नव्याने होत असणारी ग्रंथवाढ यावर अतिशय यथायोग्य उत्तर म्हणजे ई-माहितीसाधने वाढविणे हा होय. आजचा वाचक ग्रंथालयावर अवलंबून न राहता स्वतः घरी बसून इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून आपणास हवी असलेली माहिती मिळवत आहे. पुस्तके व ई-माहिती साधने यांच्या वापराबद्दल वाचकामध्ये मतभेद दिसून येतात. आजही काही वाचक माहिती मिळवण्यासाठी पुस्तकावर अवलंबून असलेली दिसून येतात तर काही वाचक हे इंटरनेटच्या माध्यमातून ई-माहिती साधना धारे आपली बौद्धिक गरज भागवत असलेली दिसून येतात. माझ्या मते माध्यम हे पुस्तके किंवा ई-माहिती साधने असे कोणतेही असले तरी वाचकांनी आपला वाचन धर्म पाळला पाहिजे. 

समाजात व शैक्षणिक संकुलात कोणताही कार्यक्रम, उपक्रम राबवत असताना पुष्पगुच्छ भेट न देता एक पुस्तक भेट स्वरूपात द्यावीत. लोकांमध्ये वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संवाद,  परिसंवाद, लेखकाचे मनोगत असे कळ कार्यक्रम घडवून आणणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी व वाचकांकडून बुक टॉक स्पर्धा, मला आवडलेला ग्रंथ वाचन स्पर्धा  अशा स्वरूपातील स्पर्धा आयोजित करून वाचनाचे व एकंदरीत पुस्तकांचे महत्त्व समाजात रुजवणे आवश्यक आहे. पुस्तकाप्रमाणेच वाचकांनी ई-माहिती साधनांचा वापर वाढवून सध्याच्या स्पर्धेचे युगात माहितीची मोठ्या प्रमाणात व जलद गतीने देवाणघेवाण करणे आवश्यक आहे. यासाठी प्रकाश काकडून व ग्रंथपालन व्यवसायिकांकडून वाचकांना ई-माहितीसाधनाचा योग्य वापर यावर वेळोवेळी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.आज कोणत्याही देशाची प्रगती ही त्या देशाच्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध माहिती साठ्यावर अवलंब असलेली दिसून येते. त्यामुळे माहिती भिमुख समाज बनविण्यासाठी पुस्तकासमवेत ई-माहिती  साधनाचे वाचन वाचकांकडून मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने जागतिक पुस्तक दिन साजरा होईल.


Sunday, April 14, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

(https://timesofindia.indiatimes.com/topic/dr.-babasaheb-ambedkar)

भारतीय संविधानाचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

निवडक माहितीस्त्रोत 

विकिपीडिया - बाबासाहेब आंबेडकर 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - Vikaspedia 

मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया - आंबेडकर जयंती 

डॉ. भीमराव अंबेडकर के 25 महान प्रेरक विचार 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन - विकिपीडिया 

Dr. B. R. Ambedkar - Wikipedia 

Writings and Speeches of Dr. B.R. Ambedkar 

30 Most Influential and Motivational Life Quotes by Dr. B R Ambedkar


निवडक शोध प्रबंध 

डॉ. आंबेडकर के संपादकीय का अंतर्वस्तु विश्लेषण 

ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा अभ्यास 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठी वृत्तपत्रीय लेखनाचा चिकित्सक अभ्यास 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राज्य समाजवादाची संकल्पना 

डॉ. बी. आर. आंबेडकर : सामाजिक - राजकीय परिवर्तन 

गांधी आंबेडकर यांची सत्याग्रह चळवळ : एक चिकित्सक अभ्यास

बौद्ध धर्म और डॉ आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्त्रियांचा आर्थिक सबलीकरणसंदर्भातील कार्याचा अभ्यास 


लेखन,  भाषणे व ई-पुस्तके 




डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड नववा 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर गौरवग्रंथ 

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ ते ७ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - धनंजय कीर (Bookganga)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखन, भाषणे व ईपुस्तके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर - लेखक वसंत मोरे, अनुवाद प्रशांत पांडे 




 

Monday, February 19, 2024

छत्रपती शिवाजी महाराज

             

छत्रपती शिवाजी महाराज जयंती 


छत्रपती शिवाजी महाराज - निवडक माहितीस्त्रोत 

निवडक संकेतस्थळे (Websites)

छत्रपती शिवाजी महाराज - mr.wikipedia.org

छत्रपती शिवाजी महाराज - mr.vikaspedia.in

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - mr.wikipedia.org 

छत्रपती शिवाजी महाराज माहिती - inmarathi.net

श्रीमंत शिवाजी महाराज का इतिहास - hindi.webdunia.com 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास - www.majhimarathi.com

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास - www.biographymarathi.com

ई-बुक्स


निवडक  प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)


A critical study of the life of Chh Shivaji Maharaj as recorded in Sanskrit literature  


Hindi natakon me chitrit chhatrapati Shivaji 


Prachin Marathi vangmayatil chatrapati shivaji rajache chitran 


Hindi upanyason me chitrit chhatrapati Shivaji


Marathi aitihasik Kadambaritil Shivpratima 1870 to 1970


निवडक YouTube - Video 

शिवव्याख्यान - प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील 



 श्री.अविनाश भारती-सर यांचे व्याख्यान 



पोवाडा 






चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराज - निवडक गड व किल्ले 

















 

Saturday, January 13, 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन

१४ जानेवारी १९९४ 




निवडक लेख व संकेतस्थळे 

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी? - श्रीकांत भराडे

नामांतर आंदोलन - मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - wikiwand.com

नामविस्तार झाला, पण विकासाचे काय? - बी. व्ही. जोंधळे maharashtratimes.com

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - mr.vikaspedia.in 


निवडक  प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)

Marathwada Vidyapith Namantar chalvalitil netrutva ani sanghatnancha chikitsak abhyas


Marathwadyatil Vidyapith namantar chalavalitil dalitettoranche yogdan ek chikitsak abhyas


Marathwada vidyapeeth namantar ladha ani dalit dalitotar samajavaril prabhav v parivartanacha samajshashtriya abhyas


मराठवाडा विद्यापीठाची नामांतर चळवळ : एक चिकित्सक अभ्यास



निवडक YouTube - Video







भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इंटरनेटवरील निवडक माहितीसाठी खालील ब्लॉगपोस्ट ला भेट द्या .

https://acsclibrarydharur.blogspot.com/2021/04/blog-post.html



Wednesday, January 10, 2024

राजमाता जिजाऊ

  

Source of Image - Click Here

राजमाता जिजाऊ

निवडक संकेतस्थळे (Websites)

राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती विशेष - marathi.webdunia.com

राजमाता जिजाऊ - mr.vikaspedia.in

राजमाता जिजाऊ माहिती मराठी - marathime.com

जिजाबाई शहाजी भोसले - wikipedia.org

राजमाता जिजाऊ माहिती - inmarathi.net

मातृशक्ती जिजाऊ- आदर्श माता - marathi.webdunia.com

राजमाता जिजाऊ : ‘हिंदवी स्वराज्या’ची प्रेरक शक्ती - aksharnama.com

राजमाता जिजाऊ मराठी माहिती - dailymarathinews.com !

जिजाबाई, राजमाता - marathivishwakosh.org

निवडक लेख 

राजमाता जिजाऊ राष्ट्रीय प्रेरणेचा स्त्रोत - www.lokmat.com

राजमाता जिजाऊ : ‘हिंदवी स्वराज्या’ची प्रेरक शक्ती - www.aksharnama.com

जयंती विशेष: …म्हणून ‘शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात’ असं म्हणतात! - www.loksatta.com


निवडक  प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)

स्वामी विवेकानंद

 

Source of Image - Click Here

स्वामी विवेकानंद 

निवडक माहितीस्त्रोत 

स्वामी विवेकानन्द - https://hi.wikipedia.org

जीवन परिचय : स्वामी विवेकानंद - https://hindi.webdunia.com

स्वामी विवेकानन्द - https://bharatdiscovery.org


निवडक लेख 

स्वामी विवेकानंद - www.loksatta.com 

स्वामी विवेकानंद सर्वव्यापी धर्मविचार! - www.loksatta.com

हिंदू धर्म को समझना है तो स्वामी विवेकानंद को पढ़ें - navbharattimes.indiatimes.com

स्वामी विवेकानंद - एक चिरंतन प्रेरणास्त्रोत - www.mahamtb.com

स्वामी विवेकानंद : युगप्रवर्तक स्वामीजी - marathi.indiatimes.com


निवडक प्रबंध - https://shodhganga.inflibnet.ac.in/


Swami Vivekanand ka samajwadi evam manavwadi darshan


Swami Vivekanand ev Mahan Daarshnik ruso ke shksha


Swami Vivekanand Ka Samaj Darshan Evam Dharm Darshan


sanskrit chetna ke unnyash shwami vivekanand ke samajeek vichar


Swami vivekanand ka aadhyatamvad


Swami Vivekanand ke dharm darshan ka samikshatmak adhyayan


निवडक व्हिडिओ  - YouTube




स्वामी विवेकानंद के 25 ओजस्वी विचार (Swami Vivekananda 25 Quotes), जो आपको जोश और उत्साह से भर देंगे। 

(Reference - https://hindi.webdunia.com/swami-vivekananda-special/swami-vivekananda-25-motivational-quotes-122010700031_1.html)


1. स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) के अनुसार खुद को कमजोर समझना सबसे बड़ा पाप है।

2. ब्रह्मांड की सारी शक्तियां पहले से हमारी हैं। वो हमी हैं, जो अपनी आंखों पर हाथ रख लेते हैं और फिर रोते हैं कि कितना अंधकार है।
 
3. उठो, जागो और तब तक नहीं रुको, जब तक कि लक्ष्य न प्राप्त हो जाए।
 
4. जिस तरह से विभिन्न स्रोतों से उत्पन्न धाराएं अपना जल समुद्र में मिला देती हैं, उसी प्रकार मनुष्य द्वारा चुना हर मार्ग चाहे वह अच्छा हो या बुरा, भगवान तक जाता है।

 
5. किसी की निंदा न करें। अगर आप मदद के लिए हाथ बढ़ा सकते हैं, तो जरूर बढ़ाएं। अगर नहीं बढ़ा सकते हैं, तो अपने हाथ जोड़िए, अपने भाइयों को आशीर्वाद दीजिए और उन्हें उनके मार्ग पर जाने दीजिए।
 
6. कभी मत सोचिए कि आत्मा के लिए कुछ असंभव है। ऐसा सोचना सबसे बड़ा विधर्म है। अगर कोई पाप है, तो वो यही है; ये कहना कि 'तुम निर्बल हो या अन्य निर्बल हैं।
 
7. अगर धन दूसरों की भलाई करने में मदद करे, तो इसका कुछ मूल्य है अन्यथा ये सिर्फ बुराई का एक ढेर है और इससे जितना जल्दी छुटकारा मिल जाए, उतना बेहतर है।

 
8. जिस समय जिस काम के लिए प्रतिज्ञा करो, ठीक उसी समय पर उसे करना ही चाहिए, नहीं तो लोगों का विश्वास उठ जाता है।
 
9. उस व्यक्ति ने अमरत्व प्राप्त कर लिया है, जो किसी सांसारिक वस्तु से व्याकुल नहीं होता।
 
10. हम वो हैं, जो हमें हमारी सोच ने बनाया है इसलिए इस बात का ध्यान रखिए कि आप क्या सोचते हैं। शब्द गौण हैं, विचार रहते हैं, वे दूर तक यात्रा करते हैं।
 
11. जब तक आप खुद पर विश्वास नहीं करते, तब तक आप भगवान पर विश्वास नहीं कर सकते।

 
12. सत्य को हजार तरीकों से बताया जा सकता है, फिर भी हर एक सत्य ही होगा।
 
13. विश्व एक व्यायामशाला है, जहां हम खुद को मजबूत बनाने के लिए आते हैं।
 
14. जिस दिन आपके सामने कोई समस्या न आए, आप यकीन कर सकते हैं कि आप गलत रास्ते पर सफर कर रहे हैं।
 
15. हम जितना ज्यादा बाहर जाएं और दूसरों का भला करें, हमारा हृदय उतना ही शुद्ध होगा और परमात्मा उसमें बसेंगे।
 
 16. एक शब्द में यह आदर्श है कि 'तुम परमात्मा हो।'
 
17. भगवान की एक परम प्रिय के रूप में पूजा की जानी चाहिए, इस या अगले जीवन की सभी चीजों से बढ़कर।
 
18. यदि स्वयं में विश्वास करना और अधिक विस्तार से पढ़ाया और अभ्यास कराया गया होता, तो मुझे यकीन है कि बुराइयों और दु:ख का एक बहुत बड़ा हिस्सा गायब हो गया होता।
 
19. बाहरी स्वभाव केवल अंदरूनी स्वभाव का बड़ा रूप है।

 
20. यह जीवन अल्पकालीन है, संसार की विलासिता क्षणिक है, लेकिन जो दूसरों के लिए जीते हैं, वे वास्तव में जीते हैं।
 
21. उठो मेरे शेरों, इस भ्रम को मिटा दो कि तुम निर्बल हो, तुम एक अमर आत्मा हो, स्वच्छंद जीव हो, धन्य हो, सनातन हो, तुम तत्व नहीं हो, न ही शरीर हो, तत्व तुम्हारा सेवक है, तुम तत्व के सेवक नहीं हों।
 
22. जब भी दिल और दिमाग के टकराव हो तो दिल की सुनो।
 
23. शक्ति जीवन है तो निर्बलता मृत्यु हैं। विस्तार जीवन है और संकुचन मृत्यु हैं। प्रेम जीवन है तो द्वेष मृत्यु हैं।

 
24. जीवन का रास्ता बना बनाया नहीं मिलता, इसे स्वयं को बनाना पड़ता है। जिसने जैसा मार्ग बनाया, उसे वैसी ही मंजिल मिलती है।
 
25. पवित्रता, धैर्य और उद्यम, ये तीनों गुण मैं एक साथ चाहता हूं।




Wednesday, January 3, 2024

Krantijyoti Savitribai Phule

 

(Image Reference - click here


निवडक माहितीस्त्रोत 







निवडक लेख 










निवडक प्रबंध 




निवडक व्हिडीओ 















Monday, January 1, 2024

Digital News Paper Clipping of College News (Year 2023)

 



December 2023


Workshop on child marriage prohibition on 22 Dec. 2023


Prime Minister's address to all stake holders on developed India (Viksit Bharat @2047) on 11 Dec. 2023


Santaji Jagnade Maharaj Jayanti on 08 Dec. 2023







November 2023


November 2023













September 2023





















August 2023






















फेब्रुवारी २०२३ 



















जानेवारी २०२३