डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील ऑक्टोबर / नोव्हेंबर 2020 च्या मार्च / एप्रिल 2021 मध्ये सुरू असलेल्या परीक्षा विद्यापीठाच्या सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 3/ 5 /2021 पासून सुरू होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदरील परीक्षा ही ऑनलाइन स्वरूपातच होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सराव (Mock Test) देणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षेसाठी सराव परीक्षा दिलेले नाही अशा सर्व विद्यार्थ्यांनी दिनांक 28/4/ 2021 ते 02/05/2021 पर्यंत http:bamu.unionline.in लिंक वर जाऊन सराव परीक्षा द्यावी.
सराव परीक्षेसाठी Mock Test येथे क्लिक करावे.
विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा देत असताना आपला PRN (पी आर एन नंबर) व जन्मतारीख माहिती असणे आवश्यक आहे. PRN व जन्मतारीख टाकल्यानंतर Select Active Test ला क्लिक करावे यानंतर Examination मध्ये Demo Test हा पर्याय निवडावा व विद्यापीठाने सूचित केलेल्या नियमावलीनुसार सराव परीक्षा देण्यात यावी.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात अडचणी दूर करण्यासाठी खालील प्राध्यापकांची संपर्क साधावा.
1. Mr. G. D. Sagar - I.T. Coordinator - 9881021569
2. Mr. A. R. Gade - I.T. Coordinator - 8744879909
3. Dr. N. B. Kumbhar - I.T. Co-coordinator - 8999945526 (B.A.)
4. Mr. V. S. Kumbahre - I.T. Co-coordinator - 9423373560 (B.Com.)
5. Dr. R.R.Bhosle - I.T. Co-coordinator - 8888639309 (B.Sc.)
सदरील ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आपल्या समस्या विद्यापीठातील खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क करून सोडवू शकतात
Nice
ReplyDelete