डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील ऑक्टोबर / नोव्हेंबर 2020 च्या मार्च / एप्रिल 2021 मध्ये सुधारित वेळापत्रकानुसार 3/ 5 /2021 पासून सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेत.
आज दिनांक 10 मे ला बी. ए व बी .कॉम तसेच 13 मे ला बीएससी प्रथम वर्ष प्रथम सत्राची परीक्षा सुरू होत आहे.
ऑनलाइन परीक्षेच्या तारखेसाठी खालील पीडीएफ लिंक वर क्लिक करावे.
बीए प्रथम वर्षासाठी
बी.कॉम प्रथम वर्षासाठी
बी.एस्सी प्रथम वर्षासाठी
सुधारित वेळापत्रकानुसार
सदरील परीक्षा http:bamu.unionline.in लिंक वर जाऊन देण्यात यावी .
किंवा
Online Exam येथे क्लिक करावे.
परीक्षेच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपला पी आर एन नंबर व जन्मतारीख टाकावी व Active Test ला Select करावे त्यानंतर Faculty मध्ये बी एस साठी Humanities बीकॉम साठी, Commerce and Management , बी एस Science and Technology हा पर्याय निवडावा.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात अडचणी दूर करण्यासाठी खालील प्राध्यापकांची संपर्क साधावा.
1. Mr. G. D. Sagar - I.T. Coordinator - 9881021569
2. Mr. A. R. Gade - I.T. Coordinator - 8744879909
3. Dr. N. B. Kumbhar - I.T. Co-coordinator - 8999945526 (B.A.)
4. Mr. V. S. Kumbahre - I.T. Co-coordinator - 9423373560 (B.Com.)
5. Dr. R.R.Bhosle - I.T. Co-coordinator - 8888639309 (B.Sc.)
सदरील ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थी आपल्या समस्या विद्यापीठातील खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांना संपर्क करून सोडवू शकतात
!!सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी शुभेच्छा!!