डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील ऑक्टोबर / नोव्हेंबर 2020 च्या मार्च / एप्रिल 2021 मध्ये सुधारित वेळापत्रकानुसार 3/ 5 /2021 पासून सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेत.
आज दिनांक 10 मे ला बी. ए व बी .कॉम तसेच 13 मे ला बीएससी प्रथम वर्ष प्रथम सत्राची परीक्षा सुरू होत आहे.
ऑनलाइन परीक्षेच्या तारखेसाठी खालील पीडीएफ लिंक वर क्लिक करावे.
सुधारित वेळापत्रकानुसार
सदरील परीक्षा http:bamu.unionline.in लिंक वर जाऊन देण्यात यावी .
किंवा
Online Exam येथे क्लिक करावे.
परीक्षेच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर आपला पी आर एन नंबर व जन्मतारीख टाकावी व Active Test ला Select करावे त्यानंतर Faculty मध्ये बी एस साठी Humanities बीकॉम साठी, Commerce and Management , बी एस Science and Technology हा पर्याय निवडावा.
!!सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी शुभेच्छा!!
Hello
ReplyDeleteTime table
ReplyDelete