(Reference - https://images.app.goo.gl/hb1dRqYxrbXxcayS6)
N-List Consortiaआजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व तसेच कोरोना महामारी च्या काळात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी N-List Consortia हे माहिती मिळवण्याचे मोठे दालन उपलब्ध आहे. आपणास घरी बसून मोबाईल संगणक लॅपटॉप वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
नाव नोंदणी साठी N-List येथे क्लिक करा
आपण भरून दिलेली माहिती इंग्लिश कडे पाठवण्यात येईल त्यानुसार N-List कडून आपणास User ID व Password प्राप्त होईल. यामुळे आपली माहिती ही अचूक स्वरूपात असावी. N-List ची वार्षिक वर्गणी महाविद्यालयीन ग्रंथालयाकडून दरवर्षी भरली जाते. यामुळे सदरील Database चा वापर आपणच करावा. आपला User ID व Password इतर कोणालाही देऊ नये. सदरील User ID व Password चा वापर N-List च्या होम पेजवर खालील दिलेल्या माहितीनुसार करावा.
वरील दिलेल्या प्रमाणे N-List Homepage च्या Members Login पोर्टल वर क्लिक करावे.
आपणास N-List Database वापर करण्यासंदर्भात काही समस्या उद्भवल्यास
त्या खालील ईमेल आयडीवर पाठवावीत
No comments:
Post a Comment