स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय
करिअर कट्टा सदरविषयी माहिती
१. करिअर कट्टा हे सदर प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल.
२. सदरील सदरात स्पर्धा परीक्षेविषयी एक सामान्य चाचणी परीक्षा सर्वांसाठी उपलब्ध होईल.
३. सदरामध्ये नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिरातीची ऑनलाईन माहिती दिली जाईल.
४. स्पर्धा परीक्षेविषयी, अभ्यासक्रमाविषयी , संबंधित माहितीसाधने ऑनलाईन पुरवठा केला जाईल.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना ऑनलाईन माहितीसेवेसाठी आपले प्रश्न , आवश्यक माहिती , परीक्षेसंदर्भातील माहितीसाठी खालील ई -मेल वर संपर्क साधावा.
1. acscdlibrary20@gmail.com ,
2. librarian.acsckilledharur@gmail.com.
I. सराव प्रश्नावली - जानेवारी २०२२
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना सूचित करण्यात येते कि, महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा हि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल. सदरील परीक्षा हि ग्रंथालय ब्लॉग च्या माध्यमातून Google Form आधारे घेण्यात येईल. यामुळे हि परीक्षा अभ्यासकांना कोठेही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे (संगणक , लॅपटॉप , मोबाईल इ. ) देता येईल.
अभ्यासकांनी खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा द्यावी.
https://forms.gle/g1sNyzQTqzVW2R3d9
या उपक्रमाद्वारे आपणास स्पर्धा परीक्षेवरील online स्वरूपातील वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रत्येक महिन्यात ५० गुणांची सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा Google form च्या माध्यमातून घेतली जाईल. सदरील परीक्षा दिल्यानंतर View Result मध्ये आपणास एकूण किती गुण मिळाले व अचूक उत्तरे कोणती आहेत हे समजून येईल. सदरील सराव सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेमुळे आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल.
अभ्यासकांनी सदरील परीक्षेत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. व यासंदर्भात काही समस्या येत असतील अथवा आपली स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील, वाचनसाहित्याची मागणी असेल तर कृपया आपली सदरील मागणी खालील ई-मेल वर पाठवावी .
II. नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग
१. महराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा सयुंक्त पूर्व परीक्षा - ५५८ पदे
जाहिरातीसाठी खाली क्लीक करा
३. महराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरन औरंगाबाद खंडपीठ ,
उपप्रबंधक गट अ - ०१ पद
जाहिरातीसाठी खाली क्लीक करा
४. दंतशल्यचिकित्सक सामान्य राज्यसेवा
गट ब- २८९ पदे
जाहिरातीसाठी खाली क्लीक करा