(Reference - https://www.jagranimages.com/images/newimg/06022022/06_02_2022-lata-mangeshkar-4_22443498_121337754.jpg)
भारतरत्न गानसम्रानी लता मंगेशकर
(२८ सप्टेंबर १९२९ - ६ फेब्रुवारी २०२२ )
⚘⚘ भावपूर्ण श्रद्धांजली ⚘⚘
(अभिवादन सभा - दि. १०/०२/२०२२ सकाळी ११.०० वाजता )
सहसंचालक कार्यलयाचे अभिवादन सभेबाबतचे पत्र - Click Here
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी मा. मंत्री उच्च व तंत्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत दिनांक 10/02/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता रुईया महाविद्यालय, मुंबई येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील सभेत सर्व शिक्षक शिक्षकेतर व उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना युट्युब तसेच फेसबुक च्या माध्यमातून या अभिवादन सभेत सहभागी होता येईल.
सदरील अभिवादन सभेत आपल्या महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व तसेच विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे.
खालील लिंक ला क्लिक करून सदरील अभिवादन सभेत आपला सहभाग नोंदवावा.
YouTube Link
Facebook Link
No comments:
Post a Comment