Google Drive
Google Drive हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. हे एक Google चे product असून याद्वारे आपण मोठ्या प्रमाणात माहितीचे संग्रहण व प्रसारण करीत आसतो. आपल्या मोबाईल मध्ये data चे प्रमाण वाढले असेल तर आपण त्वरीत आवश्यक data हा Google Drive वर ठेवत असतो . म्हणजे आपणास पूर्ण खात्री असते कि Google Drive वर आपला data हा संरक्षित असेलच तसाच तो वेळेनुसार आपणास दुसर्या वापरकर्त्यास पाठवता येईल. Google Drive चे अनन्यसाधारण महत्व आहे. आज आपण या ब्लॉगच्या मध्यमातून फक्त Google Drive वरून link हि create व share कसी करायची यासंदर्भात जाणून घेणार आहोत.
आज आपणास कोणत्याही document ची सत्यता पडताळणीसाठी किंवा data मोठया प्रमाणात share न करता त्याची लिंक द्वारे पाठवण्यासाठी त्या link ची आवश्यकता भासत असते. बहुताश वापरकर्त्याना यासंदर्भात माहिती नसते . यास्द्र्भातील माहिती ब्लोगद्वारे देण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये Google Drive हा app दिसून येतो का पहावा किंवा तो नसेल तर play स्टोरे मधून तो download करावा. आपल्या संगणक किंवा laptop वर आपला email च्या वरती account च्या बाजूला जे सहा डॉट दिसतात त्यामध्ये क्लीच्क केल्यास आपणास google चे drive हे product दिसून येईल.
Google Drive मधून file upload हि प्रक्रिया आपल्या email सारखी सोपी आहे. Google Drive मध्ये आपण २० GB पर्यंत data store करू शकतो . यामध्ये आपण document हा word, pdf , audio , video etc. स्वरुपात उपलोड करू शकतो . file upload प्रक्रिया हि file च्या स्वरुपात किंवा पूर्ण folder आपणास उपलोड करायची या ठिकाणी साधी उपलब्ध आहे . त्यामुळे बहुतांश वापरकरते हे larg data files किंवा folder हे Google Drive च्या माध्यमातून share करतात.
Google Drive मधून link हि create व share कसी करायची
Google Drive मधून कोणत्याही document हा share करण्यापूर्वी word document हा pdf करावा जेणेकरून font ची समस्या उद्भवणार नाही .
आपल्या मोबाईल मध्ये Google Drive app शोधा
कोणती file upload करायची आहे
file share खालील पद्धतीने करू शकता
वरील चित्रात दर्शवल्याप्रमाणे आपणास लिंक copy करून share करता येते .
link sharing हे option on असावे
file share आपण personal किंवा public स्वरूपात करू शकता
file share लिंक google मध्ये तपासावी
file share लिंक आपण इतर वापरकर्त्यांना share करु शकता
Nice information...
ReplyDeleteVery nice information.
ReplyDelete