कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयीन ग्रंथालायाद्वारे दरवर्षी आपल्या वाचकांसाठी खालील databases subscribed केले जातात. सदरील databases चा आपण जास्तीत जास्त वापर करावा व तसेच या databases चा प्रभावी वापर कसा करावा या उद्देशाने सदरील ब्लॉग पोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे.
(National Library & Information Services
Infrastructure for Scholarly Content)
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी N-List Consortia हे माहिती मिळवण्याचे मोठे दालन उपलब्ध आहे. आपणास घरी बसून मोबाईल संगणक लॅपटॉप वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
आपण भरून दिलेली माहिती N - List कडे पाठवण्यात येईल त्यानुसार N-List कडून आपणास User ID व Password प्राप्त होईल. यामुळे आपली माहिती ही अचूक स्वरूपात असावी. N-List ची वार्षिक वर्गणी महाविद्यालयीन ग्रंथालयाकडून दरवर्षी भरली जाते. यामुळे सदरील Database चा वापर आपणच करावा. आपला User ID व Password इतर कोणालाही देऊ नये. सदरील User ID व Password चा वापर N-List च्या होम पेजवर खालील दिलेल्या माहितीनुसार करावा.
ज्ञान स्तोत केंद्र , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद द्वारे आपल्या महाविद्यालयीन ग्रंथालयास ई-संसाधने वापरण्यासाठी Remote Access उपलब्ध झालेला आहे. सदरील ई-बुक , ई- जर्नल्स हे महाविद्यालयीन प्रध्यापकासाठी , संशोधकासाठी अतिशय उपयोगाचा आहे. सदरील database च्या माध्यमातून आपणास आपल्या विषयातील नामांकित्त व दर्जेदार ई- जर्नल्स चा वापर करता येतो.
सदरील database चा वापर आपण कसा करावा ? यासंदर्भात मार्गदर्शनासाठी मुख्यत्वे प्राध्यापकांसाठी सदरील ब्लोग्पोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे.
१. प्रथमतः आपल्या ई-मेल वरती ज्ञान स्तोत केंद्र , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मार्फत सदरील database चा वापराकरिता User ID व Password देण्यात आलेले आहेत. याच खाती करून घ्यावी. तसेच एक KRC Remote Access पोर्टल लिंक दिलेली आसते .
२. सदरील लिंक ला क्लीक केल्यानंतर आपणास पोर्टल चे होमेपेज खालीलप्रमाणे दिसेल.
३. सदरील पोर्टल वरती Sign In मध्ये आपण User ID व Password लिहावा.
४. पोर्टल च्या उजव्या बाजूस आपले नाव दिसून येईल.
५. आपली लॉगीन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खालील database आपण वापर करू शकता.
mLibrary (Your Mobile Library) App चा योग्य वापर
१. प्रथमतः mLibrary App आपल्या Google Play Store वरून इंस्टॉल करावा
२. mLibrary App Install केल्यानंतर आपल्या युजर आयडी व पासवर्डRegistration करावे.
३. Registration केल्यानंतर App वरील डाव्या बाजूस आपल्या नावाची खात्री करून घ्यावी.
४. आपली Profile update केल्या नंतर खालीलप्रमाणे आपला फोटो व Profile update होईल
५. लोगिन प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर खालीलप्रमाणे तीन database दिसून येतील
६. Content मध्ये ebook व Journal हे दोन Database महत्वाचे आहेत.
७. ebook मध्ये खालीलप्रमाणे लिस्ट दिसून येईल / Search करू शकता
८. उदा. - Chemistry वरील पुस्तकावर क्लिकवर आपणास खालील पुस्ताची पूर्ण पाने वाचता येतील.
९. Journal मध्ये खालीलप्रमाणे लिस्ट दिसून येईल / Search करू शकता
१०.उदा. - Economics वरील क्लिकवर आपणास खालील प्रमाणे ते journal मधील लेख वाचता येतील.
११. BAMU Repository मध्ये खालीलप्रमाणे वेगवेगळ्या Repositories दुसून येतील
वरील दिलेल्या सुचने प्रमाणे आपण Remote Access of E-resources चा योग्य तो वापर करावा व तेसच वापरासंदर्भात अडचणी आल्यास ग्रंथपालाशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment