Friday, October 25, 2024

मोफत मराठी ई-बुक्स (Current Awareness Service )

 


मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 
 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - ई-बुक डाउनलोड
सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत. 

या संकेतस्थळावरील अद्ययावत माहिती प्रचलित जागरूकता सेवेच्या (Current Awareness Service ) माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी ग्रंथालयाद्वारे सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात येत आहे . 


October 2024 - (New Post)  



























Friday, October 18, 2024

स्पर्धा परीक्षा प्रश्न मंजुषा 2024 - 25 सेट - 2

 

म. शि. प्र. मंडळाचे, राजमाता जिजाऊ महाविद्यालय, किल्ले धारूर 

स्पर्धा परीक्षा प्रश्न मंजुषा 2024 - 25 सेट  - 2



दर आठवड्याला एक या पद्धतीने 10 प्रशपत्रिका प्रदर्शित केल्या जातील, विध्यार्थ्यांना विनंती की आपण या मध्ये सहभाग घ्यावा.




वरील लिंक ला क्लिक करून प्रश्न मंजुषा सोडवावी.

YouTube link of Programme, Webinars & Lectures in Academic Year 2024-2025

 




National Webinar On NEP 2020 & Skill Education on 18/10/2024





National Webinar On An Interpretation of the Philosophy of Social Justice and Policy of Reservation in Indian Constitution on 17/10/2024



National Webinar on "The Impact of Research Networking Sites on Scholarly Publications" on 15/10/2024
State level online workshop on Building Wealth through Stocks, Mutual Funds and  Commodity Market on 14/10/2024 

National Webinar on "New Horizons in Chemical Sciences" on 28/09/2024


Wednesday, October 16, 2024

National Conference on "Higher Education, Research, Skill Enrichment, and Knowledge Transfer in the Digital Era" 01/09/2024

 


"Higher Education, Research, Skill Enrichment, and Knowledge Transfer in the Digital Era" 01/09/2024

Special Issued Published in Vidyawarta Peer-reviewed Journal


Special Issue I


Special Issue II


Special Issue III






Photographs - Click Here




Friday, October 11, 2024

स्पर्धा परीक्षा प्रश्न मंजुषा 2024 - 25 सेट - 1

म. शि. प्र. मंडळाचे, राजमाता जिजाऊ महाविद्यालय, किल्ले धारूर 

स्पर्धा परीक्षा प्रश्न मंजुषा 2024 - 25 सेट  - 1



दर आठवड्याला एक या पद्धतीने 10 प्रशपत्रिका प्रदर्शित केल्या जातील, विध्यार्थ्यांना विनंती की आपण या मध्ये सहभाग घ्यावा.




वरील लिंक ला क्लिक करून प्रश्न मंजुषा सोडवावी.

Tuesday, October 8, 2024

National Webinar on The Impact of Research Networking Sites on Scholarly Publications

 


https://drive.google.com/file/d/1g9VqxpCvPcxfQeNQmJmVQmb5YF6ZSBHm/view?usp=sharing

For Certificate - Kindly click above link




News on Webinar 



Feedback Link 

https://drive.google.com/file/d/17eo50f5nhIaCCHXmnvOcoHftekEGwOQK/view?usp=sharing

Report of National Webinar

Programme Schedule 

I am glad to invite you to register for the National Webinar entitled "The Impact of Research Networking Sites on Scholarly Publications"  organized by IQAC and Library , Rajmata Jijau Mahavidyalaya Kille-Dharur, Dist. Beed (MS) on Date: 15 October 2024 at 11:30amYour gracious presence for this event is anticipated.

Registration & Zoom Link  

https://forms.gle/UgVYEGCQXqxeC4TW7 

 

 https://us06web.zoom.us/j/82341923740?pwd=N5bOuhAB0rqaCjpDGkxAjPOMpsix6U.1

Registration (Click Above)

Registration is free to all

 

Zoom Link (Click Above)

Date 15th October 2024, at 11.30 am