Monday, January 6, 2025

वाचन संकल्प महाराष्ट्राचा (१ ते १५ जानेवारी २०२५ )

 


उपक्रमाचे नाव : वाचनकौशल्य कार्यशाळा  (Online)

दिनांक : ०७/०१/२०२५, वेळ: दुपारी ०१.०० PM 

Zoom Link 




उपक्रमाचे नाव : ग्रंथप्रदर्शन व सामुहिक वाचन 

दिनांक : ०६/०१/२०२५, स्थळ : ग्रंथालय - वाचन कक्ष

















महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांना सूचित करण्यात येते कि, महारष्ट्र शासन व विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयीन ग्रंथालयाद्वारे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा”  हा पंधरवडा १ ते १५ जानेवारी या दरम्यान खालीलप्रमाणे विविध उपक्रम राबविण्यात राबविण्यात येत आहे. सदरील उपक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्याने मोठया प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा. 




Friday, January 3, 2025

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

  

(Image Reference - click here


निवडक माहितीस्त्रोत 







निवडक लेख 










निवडक प्रबंध 




निवडक व्हिडीओ