महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी , प्राध्यापक व वाचकांनी महाराष्ट्र शासन व विद्यापीठाच्या परिपत्रकाप्रमाणे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित राजमाता जिजाऊ महाविद्यालय किल्लेधारूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाविद्यालयीन ग्रंथालयाद्वारे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हा पंधरवडा १ ते १५ जानेवारी या दरम्यान खालीलप्रमाणे विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.
| उपक्रमाचे नाव  | दिनांक | तपशील | 
| ग्रंथप्रदर्शन व सामुहिक वाचन | दिनांक : ०६/०१/२०२५ | |
|  वाचनकौशल्य कार्यशाळा  (Online) | दिनांक : ०७/०१/२०२५ | |
| लेखक - वाचक संवाद   | दिनांक : ०८/०१/२०२५ | |
| नूतन वाचनकक्ष उद्घाटन
   | दिनांक : १२/०१/२०२५ | |
|  वाचनकौशल्य कार्यशाळा  (Online) | दिनांक : २३/०१/२०२५ | |
| पुस्तक परीक्षण | दिनांक
  : २४/०१/२०२५ | 
YouTube Link of Online Workshop

No comments:
Post a Comment