Thursday, March 18, 2021

INFLIBNET - संशोधकासाठी संजीवनी (निवडक ई - माहिती स्त्रोत)

 

Reference - https://upload.wikimedia.org/wikipedia/en/6/6e/INFLIBNET_Centre_logo.png

    सदरील ब्लॉगच्या माध्यमातून INFLIBNET या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध मोफत ई - संसाधनांचा माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनेट ही एक UGC स्थापित स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे या संस्थेद्वारे संशोधकांना आयसीटी च्या माध्यमातून मोफत माहिती सेवा पुरवली जाते. या संस्थेची उद्दिष्टे व कार्य आपणास https://www.inflibnet.ac.in/ सदरील संकेतस्थळावर पाहता येईल. INFLIBNET संकेतस्थळावर available निवडक डेटा बेस शी संबंधित नेमकी माहिती कोणती व ती माहिती कशी शोधायची यासंदर्भात थोडक्यात मार्गदर्शन ब्लॉग द्वारे करीत आहोत.

    सदरील माहिती स्त्रोत वापरासंदर्भात समस्या निर्माण झाल्यास खालील इमेल आयडीवर आपली समस्या पाठविण्यात यावी. ई-मेलच्या माध्यमातून सदरील समस्येचे निराकरण केले जाईल.
acscdlibrary20@gmail.com  
librarian.acsckilledharur@gmail.com 






1. Shodhganga (A Reservoir of Indian Thesis)

 Home Page of Shodhganga - https://shodhganga.inflibnet.ac.in/ 


Write Searchable Keyword (Ex. Organic Chemistry)

Download/View theThesis page to page chapter-wise 



2. Shodhgangotri (Repository of Indian Research in Progress)


Home Page of Shodhgangotri - https://shodhgangotri.inflibnet.ac.in/


Write Searchable Keyword (Ex. History of India)

Download / View the Synopsis page to page chapter-wise 


3. Vidya-mitra (Integrated E-content Portal)

Home Page of Vidya-mitra - https://vidyamitra.inflibnet.ac.in/




Search on Specific Field



4. Vidwan (Expert Database and National Research Network)

Home Page of Vidwan - https://vidwan.inflibnet.ac.in/

Search on Subject Category (Ex. Arts& Humanities)


5. e-PGPathshala (A Gateway to all post graduate courses)

e-PGPathshala - https://epgp.inflibnet.ac.in/


Search on Subject  (Ex. Commerce)










Tuesday, March 9, 2021

साहित्य अकादमी पुरस्कृत कादंबरी - फेसाटी By नवनाथ गोरे

 डॉ. नितीन कुंभार यांच्या मागणी नुसार साहित्य अकादमी पुरस्कृत फेसाटी By नवनाथ गोरे कादंबरीवरील ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध समीक्षा व निवडक माहिती स्त्रोत.


(Reference - https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx? BookId=5136688227814547506&PreviewType=books)







 










Monday, March 8, 2021

जागतिक महिला दिन - निवडक माहिती स्त्रोत

 









भारतीय महिलांची यशस्वी गाथा (निवडक)

1. राजमाता जिजाऊ

3. इंदिरा गांधी
4. राणी लक्ष्मीबाई


Saturday, March 6, 2021

संशोधकासाठी उपयुक्त निवडक ई - माहिती स्त्रोत

 

(Image Reference - https://images.app.goo.gl/WMXoT7TqboZLPDdz9 )

संशोधकांसाठी त्यांच्या विषयावरील माहिती मिळवण्यासाठी खूप समस्या निर्माण होतात. खालीलपैकी दिलेले दहा निवडक माहितीस्रोत हे मोफत स्वरूपात इंटरनेटवरउपलब्ध आहेत. सदरील ई - माहिती स्रोतांचा फायदा संशोधकांना नक्कीच होईल. सदरील माहिती स्त्रोत वापरासंदर्भात समस्या निर्माण झाल्यास खालील इमेल आयडीवर आपली समस्या पाठविण्यात यावी. ई-मेलच्या माध्यमातून सदरील समस्येचे निराकरण केले जाईल.
acscdlibrary20@gmail.com  
librarian.acsckilledharur@gmail.com 

1. Directory of Open Access Journal









10.  Academia.edu 






Monday, March 1, 2021

College news & Library Blogs - Feb. 2021



Feb. 01 to 06 : A One Week Online Faculty Development Program  on "Creation of Digital Academic Platform" 















Feb. 08 : कै. रामराव आवरगावकर साहेब पुण्यतिथी साजरी 







Feb. 11 : ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन 





Feb. 19 : शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र पर व्याख्यान


Feb. 23 : राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज जयंती साजरी


Feb. 28 : National Webinar on Zoology & Human Welfare : Special reference to Apiculture & Sericulture"

Library Blogs (Feb. 2021)

मराठी राजभाषा दिन (27 फेब्रुवारी)


SWAYAM च्या माध्यमातून करता येतात Online Courses 


(23 फेब्रुवारी) संत गाडगेबाबा जयंती - निवडक माहिती स्त्रोत 


छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2021 - निवडक माहिती स्त्रोत 


A One Week Online FDP on "Creation of Digital Academic Platform"


अर्थसंकल्प 2021