Reference - https://upload.wikimedia.org/wikipedia/en/6/6e/INFLIBNET_Centre_logo.png
सदरील ब्लॉगच्या माध्यमातून INFLIBNET या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध मोफत ई - संसाधनांचा माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. इंटरनेट ही एक UGC स्थापित स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे या संस्थेद्वारे संशोधकांना आयसीटी च्या माध्यमातून मोफत माहिती सेवा पुरवली जाते. या संस्थेची उद्दिष्टे व कार्य आपणास https://www.inflibnet.ac.in/ सदरील संकेतस्थळावर पाहता येईल. INFLIBNET संकेतस्थळावर available निवडक डेटा बेस शी संबंधित नेमकी माहिती कोणती व ती माहिती कशी शोधायची यासंदर्भात थोडक्यात मार्गदर्शन ब्लॉग द्वारे करीत आहोत.
सदरील माहिती स्त्रोत वापरासंदर्भात समस्या निर्माण झाल्यास खालील इमेल आयडीवर आपली समस्या पाठविण्यात यावी. ई-मेलच्या माध्यमातून सदरील समस्येचे निराकरण केले जाईल.
acscdlibrary20@gmail.com
librarian.acsckilledharur@gmail.com
librarian.acsckilledharur@gmail.com
1. Shodhganga (A Reservoir of Indian Thesis)
Home Page of Shodhganga - https://shodhganga.inflibnet.ac.in/
Write Searchable Keyword (Ex. Organic Chemistry)
Download/View theThesis page to page chapter-wise
2. Shodhgangotri (Repository of Indian Research in Progress)
Home Page of Shodhgangotri - https://shodhgangotri.inflibnet.ac.in/
Write Searchable Keyword (Ex. History of India)
3. Vidya-mitra (Integrated E-content Portal)Home Page of Vidya-mitra - https://vidyamitra.inflibnet.ac.in/
4. Vidwan (Expert Database and National Research Network)
Home Page of Vidwan - https://vidwan.inflibnet.ac.in/
5. e-PGPathshala (A Gateway to all post graduate courses)
e-PGPathshala - https://epgp.inflibnet.ac.in/
Search on Subject (Ex. Commerce)
No comments:
Post a Comment