Saturday, March 6, 2021

संशोधकासाठी उपयुक्त निवडक ई - माहिती स्त्रोत

 

(Image Reference - https://images.app.goo.gl/WMXoT7TqboZLPDdz9 )

संशोधकांसाठी त्यांच्या विषयावरील माहिती मिळवण्यासाठी खूप समस्या निर्माण होतात. खालीलपैकी दिलेले दहा निवडक माहितीस्रोत हे मोफत स्वरूपात इंटरनेटवरउपलब्ध आहेत. सदरील ई - माहिती स्रोतांचा फायदा संशोधकांना नक्कीच होईल. सदरील माहिती स्त्रोत वापरासंदर्भात समस्या निर्माण झाल्यास खालील इमेल आयडीवर आपली समस्या पाठविण्यात यावी. ई-मेलच्या माध्यमातून सदरील समस्येचे निराकरण केले जाईल.
acscdlibrary20@gmail.com  
librarian.acsckilledharur@gmail.com 

1. Directory of Open Access Journal









10.  Academia.edu 






1 comment: