जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
इंटरनेट वरील निवडक माहितीस्त्रोत
भारतीय महिलांची यशस्वी गाथा (निवडक)
आज ८ मार्च २०२२ रोजी आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करीत असतो. या दिवसी आपण जगभरातील महिलांच्या यशोगाथा पाहत असतो . आज या ब्लोग पोस्टच्या माध्यमातून भारतातील विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबाबत , त्यांची यशोगाथा हि इंटरनेट वरील उपलब्ध निवडक माहितीसाधनाद्वारे पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्व वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा व तसेच त्यांचा विचारांचा , कार्यांचा प्रभाव आपल्या जीवनावर व्हावा हीच या महिलादिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करीत आहोत.
1. राजमाता जिजाऊ
3. इंदिरा गांधी
4. राणी लक्ष्मीबाई
5. कल्पना चावला
8. मिताली राज
9. हिमा दास
No comments:
Post a Comment