SWAYAM
(Study Webs of Active–Learning for Young Aspiring Minds)
स्वयम हा भारत सरकारने ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रेरणा मिळावी व तसेच सर्वांना प्रवेश, समानता आणि गुणवत्ता साध्य करण्यासाठी सुरू केलेला ऑनलाइन कार्यक्रम आहे. सदरील उपक्रमाद्वारे कोणत्याही विद्यार्थी, संशोधक प्राध्यापक तसेच शिक्षण क्षेत्राशी निगडित सर्व शैक्षणिक भागधारकांना सदरील उपक्रमात आपला सहभाग नोंदविता येतो. या उपक्रमाद्वारे आपणास ऑनलाइन दर्जेदार शैक्षणिक साहित्य, अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ, असाइनमेंट इत्यादी एखाद्या कोर्स वरील माहिती साधने उपलब्ध होतात. आजच्या डिजिटल युगामध्ये आपण घरी बसून इलेक्ट्रॉनिक माध्यमातून स्वयं चे डिप्लोमा, कोर्स व्यवस्थितरित्या परिपूर्ण करू शकतो. स्वयंसंदर्भात अधिक माहितीसाठी आपण https://swayam.gov.in/ या होम पेजवर जाऊन माहिती घेऊ शकता.
जुलै 2022 पासून सुरू होणाऱ्या नवीन कोर्सला आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. शाखेनुसार उपलब्ध नवीन स्वयं कोर्सेसची यादी खाली दिलेली आहे. आपण Click here ला क्लिक करून यादी पाहू शकता
Faculty wise Course Catalogue |
|
Humanities & Arts |
Click Here |
Management &
Commerce |
|
Maths & Sciences |
|
Architecture and
Planning |
|
Engineering &
Technology |
|
Health Sciences |
|
Architecture and
Planning |
|
Law |
|
NPTEL Domain |
|
School |
SWAYAM Courses ला Login कसे करावे यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील blogpost ला भेट द्यावी.
https://acsclibrarydharur.blogspot.com/2021/02/swayam-online-courses.html
No comments:
Post a Comment