महाविद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात येते की, आपल्या मोबाईल वरती वरील ॲप हा गुगल प्ले स्टोअर वरून इंस्टॉल करावा.
अथवा खालील लिंक ला क्लिक करावे.
मोबाईल ई लायब्ररी अँप द्वारे आपणास आपल्या मोबाईल वरती घरी बसून शेकडोशी ई रिसोर्सेस वाचता येतात ते डाऊनलोड करून घेऊ शकता. सदरील ई रिसोर्सेस साठी महाविद्यालयाने विद्यापीठ ग्रंथालयाशी रिमोट ऍक्सेस च्या माध्यमातून एक वर्षासाठी सदरील आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. त्यामुळे सर्व शिक्षकांनी, मुख्यत्वे खालील दिलेल्या लिस्ट प्रमाणे आपल्या ईमेल आयडी वरती युजर आयडी व पासवर्ड विद्यापीठ ग्रंथालयाकडून प्राप्त झालेला आहे. त्या सर्वांनी या डेटाबेचा मोठ्या प्रमाणात वापर करावा.
विद्यापीठाकडून प्राप्त ईमेल आयडी ची यादी.
वरील सर्व ईमेल आयडी वरती विद्यापीठाने पासवर्ड पाठवलेले आहेत.
याव्यतिरिक्त ज्या शिक्षकांचे ईमेल आयडी यामध्ये नाहीत व त्यांना सदरील डाटाबेस चा वापर करावयाचा आहे अशांनी दिनांक 30 सप्टेंबर 2022 आपले ई-मेल आयडी खालील मेल आयडीवर पाठवावेत.
librarian.acsckilledharur@gmail.com
mLibrary (Your Mobile Library) App चा योग्य वापर
१. प्रथमतः mLibrary App आपल्या Google Play Store वरून इंस्टॉल करावा
८. उदा. - Chemistry वरील पुस्तकावर क्लिकवर आपणास खालील पुस्ताची पूर्ण पाने वाचता येतील.