सर्व वाचकांना महाविद्यालयातील कार्यक्रमाची, महाविद्यालयाशी निगडीत वर्तमानपत्रातील बातम्यांची इ . बाबतीत माहिती मिळावी या उद्देशाने महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वतीने डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा या ब्लॉग ची निर्मिती केली आहे.
तसेच सदरील ब्लॉगच्या माध्यमातून माहिती Current Awarness Service, Selective Dissminative Service, Reference Service , Information regarding Competative Exam, Advertisement, Literature Search Service, Referral Service, Digital Newspaper Clipping service , Referral Service इ. सेवा पुरविण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.
वाचकांनी Follow बटन क्लिक करून किंवा या ग्रंथालय ब्लॉग च्या वरती Follow बटन क्लिक करून आपण ग्रंथालय ब्लॉगचे Followers होऊन आमच्या ऑनलाईन माहिती सेवेचा लाभ घ्यावा.
ही विनंती.
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. आ. प्रकाशदादा सोळंके साहेब सत्कार करीत असताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे याप्रसंगी उपस्थित मा. धैर्यशील सोळंके साहेब
Very informative, thanks for posting such informative content. Expecting more from you.
ReplyDeleteMost Trusted Mumbai Matrimony Services