Tuesday, September 27, 2022

Effective use of mLibrary App (Your Mobile eLibrary)

 

महाविद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात येते की,   आपल्या मोबाईल वरती वरील ॲप हा गुगल प्ले स्टोअर वरून इंस्टॉल करावा. 

अथवा खालील लिंक ला क्लिक करावे.

http://sahi4.mailguard.co.in/gtrack?clientid=81797&ul=BAkJVl1LUxpUUltBUEFdHlMWWENRcwgIClhaR0cYBllaSU0=&ml=AwEBHVVLVF9J&sl=cE16HTBkHzV4Z0xAWF1dBBwJVlhcVBYHEVEWUVsYDFhLBA==&pp=0&&c=0000

मोबाईल ई लायब्ररी अँप द्वारे आपणास आपल्या मोबाईल वरती घरी बसून शेकडोशी ई रिसोर्सेस वाचता येतात ते डाऊनलोड करून घेऊ शकता. सदरील ई रिसोर्सेस साठी महाविद्यालयाने विद्यापीठ ग्रंथालयाशी रिमोट ऍक्सेस च्या माध्यमातून एक वर्षासाठी सदरील आपण त्याचा उपभोग घेऊ शकतो. त्यामुळे सर्व शिक्षकांनी, मुख्यत्वे खालील दिलेल्या लिस्ट प्रमाणे आपल्या ईमेल आयडी वरती युजर आयडी व पासवर्ड विद्यापीठ ग्रंथालयाकडून प्राप्त झालेला आहे. त्या सर्वांनी या डेटाबेचा मोठ्या प्रमाणात वापर करावा.


विद्यापीठाकडून प्राप्त ईमेल आयडी ची यादी.

वरील सर्व ईमेल आयडी वरती विद्यापीठाने पासवर्ड पाठवलेले आहेत.


याव्यतिरिक्त ज्या शिक्षकांचे ईमेल आयडी यामध्ये नाहीत व त्यांना सदरील डाटाबेस चा वापर  करावयाचा आहे अशांनी दिनांक 30 सप्टेंबर 2022 आपले ई-मेल आयडी खालील मेल आयडीवर पाठवावेत.

librarian.acsckilledharur@gmail.com


mLibrary (Your Mobile Library)  App चा योग्य वापर 


१. प्रथमतः mLibrary App आपल्या Google Play Store वरून इंस्टॉल करावा 




२.  mLibrary App Install केल्यानंतर  आपल्या युजर आयडी व पासवर्ड Registration करावे.




३. Registration केल्यानंतर App वरील डाव्या बाजूस आपल्या नावाची खात्री करून घ्यावी.  





४. आपली Profile update केल्या नंतर खालीलप्रमाणे आपला फोटो व  Profile update होईल 



५. लोगिन प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतर खालीलप्रमाणे तीन database दिसून येतील 



६. Content मध्ये ebook व Journal हे दोन Database महत्वाचे आहेत. 





७.  ebook मध्ये खालीलप्रमाणे लिस्ट दिसून येईल / Search करू शकता 





८. उदा. - Chemistry वरील पुस्तकावर क्लिकवर आपणास खालील पुस्ताची पूर्ण पाने वाचता येतील. 


९.  Journal मध्ये खालीलप्रमाणे लिस्ट दिसून येईल / Search करू शकता




१०.उदा. - Economics  वरील क्लिकवर आपणास खालील प्रमाणे ते journal मधील लेख वाचता येतील. 





११. BAMU Repository मध्ये  खालीलप्रमाणे वेगवेगळ्या Repositories दुसून येतील 




वरील दिलेल्या सुचने प्रमाणे आपण Remote Access of E-resources चा योग्य तो वापर करावा व तेसच वापरासंदर्भात अडचणी आल्यास ग्रंथपालाशी संपर्क साधावा. 


Remote Access of E-resources at KRC, Dr. BAMU, Aurangabad  
यांच्या लिंक वरती  Registration कसे  करावे यासाठी खालील ब्लोग्पोस्ट  ला भेट द्यावी. 










1 comment: