डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील मार्च / एप्रिल 2021 च्या जुलै / ऑगस्ट मध्ये होणाऱ्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या परीक्षा दिनांक २९ जुलै २०२१ पासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
तरी संबंधित विद्यर्थानीं विद्यापीठाच्या सर्व सूचनांचे पालन करून दिनांक २४.०७.२०२१ ते २८.०७.२०२१ या दरम्यान (ऑनलाईन सराव) Mock Test परीक्षा द्यावी.
विद्यार्थ्यांना (Mock Test )ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भात अडचणी दूर करण्यासाठी खालील प्राध्यापकांशी (I.T. Coordinator) संपर्क साधावा.
Mr. G. D. Sagar -  9881021569 , Mr. A. R. Gade - 8744879909.
B. A. -     Dr. D. M. Bharti -      9422353611, 
               Mr. G. D. Bavaskar - 9860213183.
B. Com. - Mr. V. S. Kumbhare - 9423373560,  
                    Dr. Bharat Pagare - 8788675929.
B.Sc. -  Dr. R. R. Bhosle - 8888639309,  
              Mr. A. R. Gade - 8744879909.
विद्यापीठाचे पत्र - Click Here 
Mock Test
सदरील परीक्षा http:bamu.unionline.in  लिंक वर जाऊन देण्यात यावी .
परीक्षार्थ्यांनी खालील विडिओ मार्गदर्शनासाठी पहावा 
(https://youtu.be/b-grGUeVmRs ) 
विद्यापीठीय अधिकारी - संपर्क क्रमांक 
!!सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेसाठी शुभेच्छा!!



No comments:
Post a Comment