सध्याचे जग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. ICT मुळे सर्व जगात माहितीचे जाळे नेटवर्किंग च्या माध्यमातून निर्मान झाले आहे. या माहितीच्या जाळ्यातून नेमकी संशोधनासाठी उपयुक्त माहिती संशोधकास मिळावी जेणेकरून संशोधकांचा वेळ वाचला जाईल व जगातील प्रसिद्ध संशोधनाचं लाभ घेता येईल. या हेतूने सदरील ब्लॉग तयार करण्यात आला आहे.
1. Academia. edu (https://www.academia.edu/)
Academia.edu is an American for-profit social networking website for academics. It began as a free and open repository of academic journal articles and registered academia.edu domain name when this was not limited to educational institutions. The site was launched in September 2008.
(Reference-Wikipedia )
2. Research Gate (https://www.researchgate.net/)
ResearchGate is a European commercial social networking site for scientists and researchers to share papers, ask and answer questions, and find collaborators.(Reference-Wikipedia )
Research Gate हे संशोधक व शास्त्रज्ञाचा संशोधनासंबंधीचे Network आहे. संशोधक सदरील website वर आपले संशोधन लेख , प्रकल्प व त्यांचे संशोधनासंबंधीचे अनुभव Share करतात. जगात आपल्या संशोधनाशी निगडित अद्ययावत माहिती Research Gate माध्यमातून मिळते. तसेच संशोधकांना job opportunity संबधीची माहितीही या पोर्टल वर उपलब्ध आहे. यामध्ये संशोधनासंबंधीचे Citations, Research Interest, Recommendations, Reads पाहायला मिळतात.
3. Google Scholar (https://scholar.google.com/)
Google Scholar is a freely accessible web search engine that indexes the full text or metadata of scholarly literature across an array of publishing formats and disciplines (Reference-Wikipedia )
Google Scholar हे बहुतेक संशोधकांना माहिती असणारं Search Engine आहे. यामध्ये Gmail चा वापर करून संशोधक आपले संशोधन कार्य सर्व जगासमोर मांडू शकतो तसेच जगातील प्रसिद्ध संशोधन लेख एका क्लिक वर पाहू शकतो. संशोधक आपले online उपलब्ध असलेले संशोधन लेख यामध्ये add करू शकतो व Manually पण संशोधन लेख add करण्याची सुविधा यामध्ये उपलब्ध आहे. Google Scholar हे संशोधकांचा H -index दर्शिवते त्यामुळे हे अत्यंत लोकप्रिय Search Engine आहे. Scholarly Research Article शोधण्यासाठी संशोधक सदरील पोर्टल चा वापर करतात.
Nice
ReplyDelete