( Reference - https://directorate.marathi.gov.in/ )
मराठी विश्वकोश
आपण मोबाईलचा वापर अनेक कार्यासाठी करीत असतो त्याप्रमाणेच आता Mobile वरच आपणास/वाचकांना   मराठी विश्वकोश आस्वाद घेता येतो. यासाठी वाचकांकडे अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे. मराठी विश्वकोश अँड्रॉइड मोबाईल मध्ये कसा वाचावा यासाठी सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात आली आहे.  
प्रथमतः आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये Play Store अँप मधून मराठी विश्वकोश अँप डाउनलोड करावा.
मराठी विश्वकोश अँप डाउनलोड केल्यानंतर अश्याप्रकारचे homepage दिसेल .
विषयनिहाय नोंदसूचीमध्ये - मुख्य विषयातील संज्ञा , विचारवंत , सिद्धांत  पहावयास मिळतात.
लेखक नोंदसूचीमध्ये - लेखकाची सूची मध्ये लेखकांद्वारे निर्मित लेख पहावयास मिळतात.
लेखनासाठी विभागात - मराठी शुद्धलेखन , ज्ञानसरीता दिसून येते. 
Homepage वरती 
- कुमारकोशात  मुखत्वे - जीवसृष्टी , पर्यावरण, भूगोल, अंतराळ यांचा समावेश आहे. 
- शब्दकोशात - प्रस्तावना , पारिभाषिक सूची , वाक्यप्रयोग, मराठी विश्वकोशाचा शब्दोकोश दिला आहे.
पारिभाषिक सूची , वाक्यप्रयोग, मराठी विश्वकोशाचा शब्दोकोश
सदरील अँप वरील आडव्या तीन रेषेस क्लिक केल्यानंतर 
मराठी विश्वकोश माहिती , संपादकीय व प्रशासकीय कार्यालय आणि संपर्क तपशील दिला आहे.  
अश्याप्रकारे माहिती शुद्ध घेऊन मराठी विश्वकोश आस्वाद सर्व वाचकांनी घ्यावा. 
मराठी विश्वकोश अँप वापरसंदर्भात समस्या असतील तर त्या खालील E -mail ID वर पाठवाव्यात. 















No comments:
Post a Comment