Tuesday, August 31, 2021

E-book on "ICT based library services in COVID-19 Pandemic

 


Kindly click on below link for E-book



Best Research Papers Award 

1. Dr. Vikas Borkar & prof. Mohan Ratkantikar

 कोवीड १९  के दौरान महाविद्यालयीन ग्रंथालयीन कि सूचना प्रद्योगीकी आधरीत सेवायं

2. Mrs Shende Deepali Haridas 

ICT BASED LIBRARY SERVICES DURING COVID -19 PANDEMIC

3. Shalet Rebello

E- LEARNING THROUGH ICT BASED LIBRARY SERVICES IN COVID-19 PANDEMIC



E-book  प्रकाशन संदर्भात मौलिक संदेश 

सध्याच्या काळात COVID -19 Pandemic मुळे शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल झालेले दिसून येतात. आपण शैक्षणिक माहितीसाठी ग्रंथालयावर विसंबून होतो. परंतु आज आपण माहितीची गरज पूर्तीसाठी इंटरनेट व तसेच ग्रंथालयाच्या माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवांवर  विसंबून आहोत. आमच्या महाविद्यालयीन ग्रंथालयाद्वारे या कोरोना काळात वाचकांना आम्ही नेहमी Web OPAC , Library  Blog , Online Literature Search , online  Database (N -LIst ) च्या माध्यमातून वाचकांना अविरत सेवा देता आहोत. सदरील E-book च्या माध्यमातून इतर महाविद्यालयीन ग्रंथालयातून कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम व सेवा देण्यात आल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आमच्या महाविद्यालयातील प्रा. ग्रंथपाल गोपाळ सगर आणि इतर त्यांच्या सहकार्यांनी यासंदर्भात E-book  चे प्रकाशन करण्याचे आयोजिले व ते प्रत्यक्षात आज रोजी प्रकाशित होत आहे याबबाबत मी सर्वांचे अभिनंदन करतो. तसेच सर्व वाचकांनी सदरील ग्रंथाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन करतो . सदरील E-book च्या प्रकाशनासंदर्भांत सर्व संपादकांना हार्दिक शुभेच्छा देतो व भविष्यातही असे प्रकाशन आपल्याकडून प्रकाशित व्हावे यासंदर्भात आपणास खूप खूप शुभेच्छा ! 

शुभेच्छुक 
प्राचार्य डॉ . शिवदास शिरसाठ 
(कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , किल्लेधारूर व
सिनेट सदस्य , डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , औरंगाबाद ) 



EDITORIAL

We are happy to publish the E-book in memory of Late Librarian Vaijanath Dadge [Ex-Librarian, Rajarshi Shahu Mahavidyalaya (Autonomous), Latur].  His whole life was devoted to the development of library and information science. We always remember his contribution towards library profession. 

A few days before, the library user’s depend upon library for fulfilling their hunger for any types of information.  Nowadays, due to the impact of ICT (Information and Communication Technology), Library is in hands of users through internet and ICT tools.

Today, we face COVID-19 pandemic situation and the whole world is suffering from COVID-19. All the academic stakeholders demand E-learning resources for fulfilling their educational needs. But, due to pandemic situation, librarians and their staff have some limitations in giving to the users. Efforts have been taken to enhance ICT based services for user’s satisfaction and to reduce the distance between user’s and required information.

The main aim to publish this book is to know the various types of ICT based library services in COVID-19 pandemic situation.

We are grateful to the reviewers,  Prof. Vidya Sagar Krotha (Librarian & Head Tara Government College, Sangareddy, Telangana State) and Prof. Suryakant Baburao Maske (Librarian, Rajarshi Shahu Mahavidyalaya (Autonomous), Latur).

                                             Editor

                       Mr.  Gopal Dagdu Sagar (9881021569)

                       Dr. Govind Suryabhan Ghogare (9420435335)

                       Dr. Vishnu Manohar Pawar (9823529940)


A Review by

Vidya Sagar, Krotha

Lecturer in Library & Information Science

Tara Government College, Sangareddy, Hyderabad

(Autonomous College) Affiliated to Osmania University

Email: neosagar77@gmail.com


The E-book is important to all the academic stakeholders for knowing ICT based library services in COVID-19 pandemic. The article covered in the E-book enlightening all the aspects of ICT based library services. In this E-books, researcher showing ICT based library services have become very essential for teachers as well as students. The situation has proved the effective use of library services.  The LIS professionals have taken this impact of covid-19 positively by  rendering a huge amount of online services to users and also keep updating their professional skills and competencies' to cope with such types of disaster or pandemic. In the ICT era, computer technology flourished and so, with use of this technology the librarian and information professionals save their time, money and energy and give quality services to users. Some research papers helps to the library professionals to improve their skill set as per the condition and serve the information like a responsible citizen of the country. In the context of E-book research papers emphasized the various roles of library Services during the pandemic situation like COVID 19. Also it’s essential for knowing library services during lockdown and mode of dissemination of service during pandemic. 

शुभेच्छा संदेश 

प्राध्यापक सूर्यकांत बाबुराव मस्के

आजच्या आधुनिक युगात जास्त प्रमाणात इंटरनेटचा वापर आणि त्यात गुंतलेली तरुणाई, आपल्या देशातील विद्यार्थी हा तरुण आपल्या देशाची खरी संपत्ती आहे. आजच्या काळात सगळ्यांकडे स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याचा योग्य पद्धतीने वापर करतात इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्क आहे हे एका प्रचंड महामार्गासारखे असते. अशा काळातल्या युगात मायाजाळात गुंतलेली तरुणाई.

 कोरोणा परिस्थितीत अनेक विद्यार्थी ऑनलाइन गेम च्या आहारी गेल्यामुळे सैरभैर आणि चिडचिडे झाले आहेत. विद्यार्थी बराच वेळ व्हाट्सअप किंवा फेसबुक वर ऑनलाइन असतील तर त्यांना इंटरनेटचे व्यसन जास्त प्रमाणात असल्यामुळे पुरेशी झोप न होणे, चिडचिड करणे, सारखे सारखे मोबाईल चेक करणे, बंद खोलीत एकटे बसणे, मित्र-मैत्रिणी पासून दूर राहणे, अभ्यासात मागे पडणे, संवाद कमी होणे इत्यादी.

किल्ले धारूर येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. गोपाळ सगर आणि त्यांची टीम यांनी आय.सी.टी आधारित ग्रंथालय सेवा ग्रंथ स्वरुपात प्रकाशित करत असल्याचे समजले सदरील ग्रंथात covid-19 परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था पुढील आव्हाने आणि त्याचे उपयोजन तसेच सदरील कालावधीत माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी योजलेले उपायोजन या विषयावर मोठ्याप्रमाणावर लेख आलेले आहेत वाचक सदरील लेखांचे स्वागत करतील यात शंका नाही सदरील सर्व लेखात कालानुरूप व गरजेनुरूप माहिती दिलेली दिसून येते सदरील प्रकाशनास माझ्या शुभेच्छा.

प्राध्यापक,

प्रा. एस. बी. मस्के 

ग्रंथपाल 

राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर


सदरील E-book संदर्भात आपले comment हे अपेक्षित आहेत कृपया आपले comment पाठवावेत

8 comments:

  1. छान 💐💐🙏🏻👍
    पुर्ण पुस्तक वाचण्याची इच्छा आहे

    ReplyDelete
  2. प्रा गोपाळ सागर सर, प्रा डॉ गोविंद घोगरे सर, आणि प्रा डॉ विष्णू पवार सर यांनी अतिशय दर्जेदार असे पुस्तक वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्या तिघांचे मनःपूर्वक धन्यवाद. पुस्तक खूपच वाचनीय आहे आणि अतिशय उपयुक्त माहिती पूर्ण आहे.👌👌🙏🙏

    ReplyDelete
  3. खूप छान उपक्रम.

    ReplyDelete
  4. खूप छान,प्रा सगर सर, हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete