Library and Information Center
Saturday, January 29, 2022
NDLI CLUB मध्ये आपला सहभाग नोंदवावा
1. acscdlibrary20@gmail.com
Wednesday, January 26, 2022
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्या
(https://www.marathimahila.com/2022/01/republic-day-speech-essay-in-marathi.html)
७३ व प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्या
सदरील ब्लॉगपोस्टची निर्मिती हि प्रजासत्ताक दिनाविषयी इंटरनेट वरील निवडक माहिती आपणास मिळावी या उद्देशाने केली आहे.
भारताचा ७३वा प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राजपथावरील पथसंचलनाचे थेट प्रक्षेपण
निवडक लेख व संकेतस्थळे (Websites)
भारतीय प्रजासत्ताक दिन - mr.wikipedia.org
गणतन्त्र दिवस (भारत) - hi.wikipedia.org
देशाचा ७३वा प्रजासत्ताक दिन! जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व - www.loksatta.com
प्रजासत्ताक दिन 2022 माहिती - marathime.com
भारत प्रजासत्ताक झाला म्हणजे नेमकं काय झालं ? - www.esakal.com
आपले संविधान २६ जानेवारीलाच का लागू झाले ? - www.esakal.com
गणतंत्र दिवस समारोह - republicday.nic.in
निवडक ग्रंथ
निवडक YouTube - Video
Live प्रेक्षेपण
भारतीय संविधान
https://www.youtube.com/playlist?list=PLAa8vphOlKtCIgxQ5E0abnO_esick1qYn
https://www.youtube.com/playlist?list=PLAa8vphOlKtCIgxQ5E0abnO_esick1qYn
Friday, January 14, 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन
१४ जानेवारी १९९४
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन
म.शि.प्र. मंडळाचे,
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले-धारूर जि.बीड
सुवर्ण महोत्सवी वर्ष (२०२१-२०२२)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामविस्तार दिना निमित्त शुक्रवार , दि.14 जाने.2022 रोजी 10:00 वाजता ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.
................................
अध्यक्ष :
डॉ. दिपक भारती
प्र.प्राचार्य कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धारुर.
मुख्य वक्ता :
प्रा. डॉ.डी.बी. जाधव,
सहयोगी प्राध्यापक,
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धारुर.
प्रमुख उपस्थिती:
प्रा. महादेव जोगडे ( उपप्राचार्य)
डॉ. एम. एन. गायकवाड (उपप्राचार्य)
प्रा. सिद्धेश्वर काळे (पर्यवेक्षक)
Topic: मराठवाड्याचा उच्च शिक्षणातील अनुशेष आणि नवीन शैक्षणिक धोरण
Time: Jan 14, 2022 10:00 AM Mumbai, Kolkata, New Delhi
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/72242924284?pwd=s9PvlICinyAhaQMgOUoiDbcEtMQbA-.1
Meeting ID: 722 4292 4284
Passcode: 1111
सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर रसिक श्रोत्यांना देखील दिलेल्या लिंक वर सहभागी होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.
निवडक लेख व संकेतस्थळे
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी? - श्रीकांत भराडे
नामांतर आंदोलन - मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - wikiwand.com
नामविस्तार झाला, पण विकासाचे काय? - बी. व्ही. जोंधळे maharashtratimes.com
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - mr.vikaspedia.in
निवडक प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)
Marathwada Vidyapith Namantar chalvalitil netrutva ani sanghatnancha chikitsak abhyas
Marathwadyatil Vidyapith namantar chalavalitil dalitettoranche yogdan ek chikitsak abhyas
मराठवाडा विद्यापीठाची नामांतर चळवळ : एक चिकित्सक अभ्यास
निवडक YouTube - Video
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इंटरनेटवरील निवडक माहितीसाठी खालील ब्लॉगपोस्ट ला भेट द्या .
https://acsclibrarydharur.blogspot.com/2021/04/blog-post.html
Wednesday, January 12, 2022
राजमाता जिजाऊ जयंती - विनम्र अभिवादन
(Reference - https://sharechat.com/tag/y6Qw0/fresh)
राजमाता जिजाऊसाहेब भोसले जयंती विशेष - marathi.webdunia.com
राजमाता जिजाऊ - mr.vikaspedia.in
राजमाता जिजाऊ माहिती मराठी - marathime.com
जिजाबाई शहाजी भोसले - wikipedia.org
राजमाता जिजाऊ माहिती - inmarathi.net
मातृशक्ती जिजाऊ- आदर्श माता - marathi.webdunia.com
राजमाता जिजाऊ : ‘हिंदवी स्वराज्या’ची प्रेरक शक्ती - aksharnama.com
राजमाता जिजाऊ मराठी माहिती - dailymarathinews.com !
जिजाबाई, राजमाता - marathivishwakosh.org
निवडक प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)