Friday, January 14, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन


१४ जानेवारी १९९४ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन








म.शि.प्र. मंडळाचे,

कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले-धारूर जि.बीड  

सुवर्ण  महोत्सवी वर्ष (२०२१-२०२२)  

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद  नामविस्तार दिना निमित्त शुक्रवार , दि.14  जाने.2022 रोजी 10:00 वाजता   ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे. 

................................

अध्यक्ष : 

डॉ. दिपक भारती

प्र.प्राचार्य कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धारुर.


 मुख्य वक्ता : 

प्रा. डॉ.डी.बी. जाधव,

सहयोगी प्राध्यापक,

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धारुर.


प्रमुख उपस्थिती: 

प्रा. महादेव जोगडे ( उपप्राचार्य)

डॉ. एम. एन. गायकवाड (उपप्राचार्य)

प्रा. सिद्धेश्वर काळे (पर्यवेक्षक)

Topic: मराठवाड्याचा उच्च शिक्षणातील अनुशेष आणि नवीन शैक्षणिक धोरण

Time: Jan 14, 2022 10:00 AM Mumbai, Kolkata, New Delhi


Join Zoom Meeting

https://us04web.zoom.us/j/72242924284?pwd=s9PvlICinyAhaQMgOUoiDbcEtMQbA-.1 

Meeting ID: 722 4292 4284

Passcode: 1111


सर्व विद्यार्थी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर कार्यक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर रसिक श्रोत्यांना देखील दिलेल्या लिंक वर सहभागी होऊन कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.



निवडक लेख व संकेतस्थळे 

मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी? - श्रीकांत भराडे

नामांतर आंदोलन - मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया से

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ - wikiwand.com

नामविस्तार झाला, पण विकासाचे काय? - बी. व्ही. जोंधळे maharashtratimes.com

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद - mr.vikaspedia.in 


निवडक  प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)

Marathwada Vidyapith Namantar chalvalitil netrutva ani sanghatnancha chikitsak abhyas


Marathwadyatil Vidyapith namantar chalavalitil dalitettoranche yogdan ek chikitsak abhyas


Marathwada vidyapeeth namantar ladha ani dalit dalitotar samajavaril prabhav v parivartanacha samajshashtriya abhyas


मराठवाडा विद्यापीठाची नामांतर चळवळ : एक चिकित्सक अभ्यास



निवडक YouTube - Video







भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी इंटरनेटवरील निवडक माहितीसाठी खालील ब्लॉगपोस्ट ला भेट द्या .

https://acsclibrarydharur.blogspot.com/2021/04/blog-post.html



1 comment: