(Reference - https://in.linkedin.com/company/ndlindia)
Procedure for registration
खालील लिंक वर क्लिक करून आपण NDLI CLUB चे Member होऊ शकता.
नोट : Passkey हा सर्वानी खालील लिहावा
d4e72e6e-3f01-4042-ac9a- 1d0e8b59d9e4
आपले नाव NDLI CLUB मध्ये नोंदविल्यानंतर आपल्या ईमेल वर एक verification mail प्राप्त होतो. सदरील मेल verified केल्यानंतर आपली या क्लब मधील नाव नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.
सदरील NDLI CLUB द्वारे आपणास सर्व प्रकारची हजारो डिजिटल माहितीसाधने मोफत स्वरूपात वाचावयास मिळतात, देशातील नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये सहभाग नोंदविता येतो. सदरील उपक्रम सहभागाचे प्रमाणपत्र आपणास प्राप्त होते.
NDLI विषयी थोडक्यात माहिती
NDLI (National Digital Library of India)
सध्याचे युग हे इंटरनेट काओ युग म्हणून संबोधले जाते. आपणास हवी असलेली माहिती आपण इंटरनेटच्या मध्यतमातून एका क्लिक मध्ये काही सेकांदामध्ये पाहू शकतो ती डाउनलोड करून जातं करून ठेऊ शकतो. यासाठी वाचकांना आवश्यकता असते ती म्हणजे योग्य अश्या माहितीदालनाची. NDLI हे एक माहिती प्रतिप्राप्तीचे योग्य दालन होय. NDLI चा Long-form आहे National Digital Library of India. NDLI हा Ministry of Education, Government of India अंतर्गत प्रकल्प असून ही एक Digital Repository आहे.सदरील प्रकल्पाचे कामकाज IIT, Khargpur संस्थेअंतर्गत पाहिले जाते. सदरील प्रकल्पाचा मुख्य उद्देश हा शैक्षणिक व संशोधनासाठी उपयुक्त अशी ई - माहितीसाधने मोफत स्वरूपात वाचकांना उपलब्ध करुण देणो हा आहे.
विद्यार्थी, संशोधक, वाचकांनी सध्याच्या कोरोनाच्या महामारीत घरी बसून सदरील माहिती साधने वाचू शकतात त्यामुळे वाचकांनी NDLI चा या संकेतस्थळावर जाऊन ई - माहितीसाधनाचा उपभोग घेण्यासाठी हा ब्लॉग पोस्ट निर्मित केला आहे.
Home Page - https://ndl.iitkgp.ac.in/
आपणास होमपेजवर Search option दिसेल त्यावर क्लिक करून माहिती शोधता येते. कोरोना महामारीच्या काळात NDLI ने COVID-19 RESEARCH REPOSITORY ची सुविधा उपलब्ध केली आहे. कोरोना काळात वाचकांना घरी बसून सदरील इ - वाचनासाहित्याचा लाभ घेता येतो. होमपेजच्या डाव्या बाजूस Browse (माहितिचे वर्गीकरण ) व उजव्या बाजूस Login (NDLI वर लॉगिन होण्यासाठी) हे पोर्टल दिले आहे.
NDLI App
Go To on Mobile Play store & download NDLI App
Browse
माहितीशोध प्रक्रियेत माहिती हि त्याचा स्वरूपानुसार ,विषयानुसार, माहितीसाधनानुसार तसेच Learning Resources नुसार शोधण्यासाठी मदत होते .
Subject
विषयानुसार आपणास माहीतच शोध घेता येतो
Register (Fill up all the mandatory information)
यामध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. माहिती पूर्ण भरल्यानंतर आपणास ई-मेल व पासवर्ड save करून ठेवावा. जेणेकरून NDLI लॉगिन करतेवेळी सदरील ई-मेल व पासवर्ड चा वापर करता येईल.
Login (Login on Email ID & Password)
Search Key - (Ex. India, Maharashtra)
Access Restriction
माहितीशोध प्रक्रियेत माहितीचे स्वरूप हे चार रंगात दर्शिवले आहे. उदा. हिरव्या रंग चिन्हांकनतानील माहिती हि मोफत स्वरूपात पूर्णतः उपलब्ध आहे, लाल रंग चिन्हांकनतानील माहिती मिळवण्यासाठी तो माहिती Source Subscribe करणे गरजेचे असते, केसरी रंगातील माहिती हि थोडक्या स्वरूपात उपलब्ध असून अधिक माहितीसाठी प्राथमिक माहितीसाधनाची आवश्यकता असते. तसेच Limited व NDLI या दोनही चिन्हांकन द्वारे आपणास नेमकी माहिती शोधण्यास मदत होते.
Author
Search on Exact Author
Subject Category
Search on related subject
Educational Level
Level of educational database
File Format
Choose desirable file format from various format
Language
Choose Language from 11 languages
Learning Resources
To give preference of learning resource
Source
Creator of Information
वाचकांना NDLI वापरासंदर्भात काही समस्या येत असतील तर खालील ई-मेल वर संपर्क साधावा
Very informative
ReplyDeleteVery nice 👍
ReplyDelete