Sunday, October 31, 2021

स्पर्धा परीक्षा - Online माहितीसेवा

 


स्पर्धा परीक्षा म्हंटले कि डोळ्यासमोर येते स्पर्धा परीक्षेवरील पुस्तके , मॅगजीन , वर्तमानपत्रे इ. सारखी वाचन साहित्य. सदरील वाचनसाहित्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यंची धावफळ आणि यासाठी वेळ , श्रम , पैसा हा मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यंचा बहुतांश वेळ हा माहिती मिळविण्यासाठी जात असतो . सदरील विद्यार्थ्यांना आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा परीक्षेवरील मोफत माहितीसाधने उपलब्ध व्हावीत व त्यांचा वेळ , श्रम , व पैसा वाचा या उद्देशाने ग्रंथालय व माहिती केंद्राने आपणास महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा परीक्षेवरील Online  माहितीसेवा ब्लॉगपोस्ट च्या माध्यमातून सुरु केली आहे . वाचकांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपभोग घ्यावा व आपले स्पर्धा परीक्षेवरील माहितीसाठी आम्हास ई-मेल librarian.acsckilledharur@gmail.com च्या माध्यमातून संपर्क करावा हि विनंती. 

स्पर्धा परीक्षेवरील मोफत ई-संसाधनाची संकेतस्थळाविषयी माहिती  

महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा पुस्तके मोफत डाऊनलोड करा - myexamspdf.com

सध्याच्या स्पर्धेच्या जगामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. तेव्हा महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा तयारी करताना  कोणती पुस्तके वाचावीत आणि कोणती नोट्स वाचाव्यात कोणाकडून घ्याव्यात हा प्रश्न सर्वाना पडतो तेव्हा आपल्या या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आपण या साईट वर नेहमी स्पर्धा परीक्षा बाबत नोट्स पेपर तसेच PDF स्वरुपात नोट्स अपलोड करत असतो. आज तुमच्या करिता ह्या खालील नोटस  फायद्याच्या ठरतील तुम्हाला जी नोटस हवी तिच्या समोर च्या क्लिक & download या वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा तुमच्या मोबाईल वर आणि अधिक नोटस करिता आम्हाला फोलो करा.
 अ.नं. पुस्तकाचे नाव Name Of Books  Download Link
 1 स्पर्धा परीक्षा माहिती पुस्तिका Click Here & Download
 2 मराठी व्याकरण (मो.रा.वाळिंबे) Click Here & Download
 3 मराठी व्याकरण ( नागेश गायकवाड ) Click Here & Download
 4 संपूर्ण मराठी व्याकरण Click Here & Download
 5 Math Tricks Click Here & Download
 6 स्पर्धा परीक्षा क्लुप्त्या Click Here & Download
 7 मराठी शब्दकोश Click Here & Download
 8 English Grammar ( Wren and Martin ) Click Here & Download
 9 इंग्रजी व्याकरण ( IBPS Exam ) Click Here & Download
 10 इंग्रजी व्याकरण ( उपकार ) Click Here & Download
 11 भारतीय राजव्यवस्था ( एम.लक्ष्मीकांत ) Click Here & Download
 12 Indian Governance ( Laxmikant ) Click Here & Download
 13 भारताचे संविधान Click Here & Download
 14 महाराष्ट्राचा इतिहास Click Here & Download
 15 महाराष्ट्रातील समाजसुधारक Click Here & Download
 16 महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्रलढा Click Here & Download
 17 पंचायत राज / ग्राम प्रशासन  Click Here & Download
 18 भारतीय अर्थक्रांती ( अर्थशास्त्र ) Click Here & Download
 19 भारतीय अर्थव्यवस्था ( रमेश सिंग ) Click Here & Download
 20 स्पर्धा परीक्षा क्लुप्त्याClick Here & Download
 21 विविध देश व त्यांचे चलन Click Here & Download
 22 Will Update Soon 
                                        

चालू घडामोडी - mahanmk.com

सदरील संकेत स्थळावर खालील वाचनसाहित्य उपलब्ध आहेत 



MPSC TOPPER - mpsctopperss.blogspot.com

सदरील ब्लॉग स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी २६ जानेवारी २०१४ ला सुरु करण्यात आला असून सर्व वाचकांना स्पर्धा परीक्षेविषयी अद्ययावत माहिती दिली जाते. 



empsckatta.blogspot.com

बदलत्या परीक्षा पद्धतीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज लक्षात घेऊन सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती केली आहे.  



mycurrentaffairs.com

सदरील संकेतस्थळावर दैनंदिन चालू घडामोडी चालू घडामोडी मराठी मासिक ई-बुक चालू घडामोडी व वय गणक यंत्र इत्यादी माहिती उपलब्ध आहे. 



एमपीएससी - नवा अभ्यासक्रम - mr.vikaspedia.in 

सदर संकेतस्थळावर एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने नुकताच त्यांच्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे या पॅटर्न विषयी माहिती उपलब्ध आहे.



स्पर्धा परीक्षा विषयनुसार नोट्स PDF - Mazasarav

या संकेत स्थळावर सराव प्रश्नपत्रिका, परीक्षा विषयी माहिती, व्हिडिओ, घडामोडी, पुस्तके, अभ्यासक्रम विषयानुसार नोट्स, एमपीसी विषयानुसार नोट्स, तसेच हिंदी , इंग्लिश ग्रामर ,सामान्य विज्ञान , अर्थशास्त्र , करंट अफेअर , मराठी व्याकरण , भारतीय राज्यघटना , पर्यावरण शास्त्र , ऑल जी के नोट्स , जगाचे सामान्यज्ञान , भारताचे सामान्य ज्ञान, महाराष्ट्र सामान्य ज्ञान ,  भूगोल  विषय सविस्तर नोट्स  इत्यादी विषयावरील सविस्तरपणे नोट्स उपलब्ध आहेत ते आपण डाऊनलोड करू शकता. 





Monday, October 25, 2021

महाविद्यालयीन ग्रंथालय - Online माहितीसेवा

 


ग्रंथालय व माहितीकेंद्र 
कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , किल्लेधारूर 

महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन वाचकांना तसेच सर्व academic stakeholders ना Online ग्रंथालयीन माहितीसेवांची  ओळख व्हावी या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्टची निर्मिती केली आहे. 

महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजपर्यंत महिलाविद्यालयीन ग्रंथालयाने वाचकांची बौद्धिक गरज लक्षात घेऊन त्यांना अद्ययावत सेवा देण्याचे काम अविरत स्वरूपात करीत आहे. आजच्या डिजिटल युगात व या कोरोना काळात वाचकांना घरपोच Online माहितीसेवा आपले ग्रंथालय हे देत आहे. सर्व वाचकांनी ग्रंथालयीन सेवांचा लाभ घ्यावा व आपल्या माहितीविषयक गरजा आम्हास E -mail स्वरूपात पाठवाव्यात अशी वाचकांना विनंती करीत आहोत . 
ई-मेल 

1. acscdlibrary20@gmail.com , 

2. librarian.acsckilledharur@gmail.com


ग्रंथालयीन Online माहितीसेवा


Web  OPAC 

सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते कि , महाविद्यालयीन ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथाचा लेखक , शीर्षक , विषय , प्रकाशकानुसार इत्यादी नुसार शोध घेण्यासाठी सर्वानी महाविद्यालयाच्या वेबसाईट जाऊन Web OPAC  पोर्टल पहावे . 



Online E -resources 

    आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व तसेच कोरोना महामारी च्या काळात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी  N-List Consortia हे माहिती मिळवण्याचे मोठे दालन उपलब्ध आहे.  आपणास घरी बसून मोबाईल संगणक लॅपटॉप वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे. 

नाव नोंदणी साठी   N-List   येथे क्लिक करा

    आपण भरून दिलेली माहिती इंग्लिश कडे पाठवण्यात येईल त्यानुसार N-List कडून आपणास User ID व Password प्राप्त होईल. यामुळे आपली माहिती ही अचूक स्वरूपात असावी. N-List ची वार्षिक वर्गणी महाविद्यालयीन ग्रंथालयाकडून दरवर्षी भरली जाते. यामुळे सदरील Database चा वापर आपणच करावा.  आपला User ID व Password इतर कोणालाही देऊ नये.  सदरील User ID व Password चा वापर N-List च्या होम पेजवर खालील दिलेल्या माहितीनुसार करावा. 

N-List  होम पेज - https://nlist.inflibnet.ac.in/index.php किंवा Click Here


वरील दिलेल्या प्रमाणे N-List Homepage च्या Members Login पोर्टल वर क्लिक करावे.


User Login मध्ये आपला User ID व Password चा वापर वापर करून 
आपण खाली दिलेले E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व 
तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. 


Literature Search Service

 A C S C Library has started a new service called "Literature Search Service".

The service has two purpose :

         1. To Search article on topic of your research

         2. To send you a list of relevant articles.
 
 How to use this service

E-mail research topic to :  
 acscdlibrary20@gmail.com ,  librarian.acsckilledharur@gmail.com
         
           
    Along with title of your research please also provide list of all relevant keywords. you can mail literature requirement time and again, till you get relevant literature. List of 10 to 15 article mailed you.

        This service will certainly save your literature search time and efforts.

QR Code वर आधारित माहितीसेवा  

QR Code म्हणजे  Quick Response Code होय. च्या माध्यमातून वाचकांना जलदगतीने सेवा देता येते . महाविद्यालयीन ग्रंथालयात खालील  QR Code ची इनर्मिती केली आहे. वाचक आपल्या मोबाइलला मध्ये QR Scanner App द्वारे सदरील सेवेचं लाभ घेऊ शकतात . परंतु त्यासाठी आपल्या मोबईल मध्ये असणे आवश्यक आहे . 


WhatsApp Group

 मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्लेधारुर,  ग्रंथालय व माहिती केंद्राद्वारे वाचकांना ऑनलाइन स्वरूपात माहिती देण्यासाठी दि. २६ जानेवारी पासून WhatsApp ग्रुप ची निर्मिती केली आहे. सदरील ग्रुप द्वारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, पालक,  व धारूर नगरीतील सुजान नागरिक डॉक्टर्स, वकील या सर्वांना मोफत स्वरूपात माहिती सेवा देण्यात येत आहे. 

खालील लिंक ला क्लीक करून ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.  


Library Blog 

      Library Blog च्या माध्यमातून सर्व वाचकांना Selective Dissemination Service , Current Awareness Service  व   Reference Service हि  माहितीसेवा Online स्वरूपात देता येते .

    सर्व माजी विद्यार्थी , पालक व all academic stakeholders विनंती आहे कि, त्यांनी सदरील माहितीच्या अपडेट साठी खालील WhatsApp Group मध्ये सहभागी व्हावे. 

Click Here for Join WhatsApp Group


Library Blog Link - Click Here to Visit Library Blog 


   सदरील लिंक हि महाविद्यालयाच्या website वर हि उपलब्ध आहे 

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील सर्व ब्लॉगपोस्ट पाहण्यासाठी Click Here
















Friday, October 15, 2021

वाचन प्रेरणा दिन - भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती

     

   ( Reference - https://images.app.goo.gl/zrGTUmNQFkTJtR837)

भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती  

|| वाचन प्रेरणा दिन ||

भारतीय तरुणाई ला मोठे स्वप्न  पहा , निरंतर परिश्रम करा , ते स्वप्न साकार करा व भारतास एक महासत्ता  बनवा  असा मौलिक संदेश देणारे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून  त्यांचा जन्मदिवस  १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो. 


वाचकांमध्ये  वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश लक्षात ठेऊन महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण आपणास हवी असलेली माहिती घरी बसून डिजिटल माध्यमातून वाचत आहे . आजचा वाचन दिन आपण एक खालील साहित्य वाचून साजरा करावा अशी माझी सर्व वाचकांना विनंती आहे. 


महाविद्यालयीन ग्रंथालयाने वाचकांच्या वाचनाविषयक गरज पूर्तीसारखा सदरील ब्लॉगपोस्ट निर्मित केला असून आपल्या माहितीविषयक गरजेसाठी आपण खालील ई-मेल वर संपर्क साधावा तसेच महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ग्रंथालय ब्लॉग पोर्टल मध्ये https://acsclibrarydharur.blogspot.com/ आपण महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या सर्व ब्लॉगपोस्ट वाचू शकता. 

ई-मेल 

1. acscdlibrary20@gmail.com , 

2. librarian.acsckilledharur@gmail.com



भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम 

निवडक संकेतस्थळे (Websites)

विकिपीडिया - मराठी

विकिपीडिया - हिंदी

विकिपीडिया - English

चला वाचूया, स्वत:ला घडवूया... -mr.vikaspedia.in

ए. पी. जे अब्दुल कलाम की जयंती को वाचन प्रेरणा दिवस के रुप में मनाएगा महाराष्ट्र ! - mumbailive.com

वैज्ञानिक भारत डॉ ए पी जे अब्दुल कलाम


निवडक ग्रंथ 

My life

Wings of fire

Dr A P J Abdul Kalam - free ebooks on pdfdrive.com

अग्निपंख - Preview

अवांतर वाचनासाठी - मराठी E-books


Thesis

The auto biographies of A P J ABDUL KALAM

Expressing the self_APJ Abdul Kalams Wings of Fire

Educational Thoughts and Ideas of A P J Abdul Kalam An analytical study

APJ Abdul Kalam na Shaikshanik Vicharo no Abhyas

A study of educational thoughts as reflected in apj abdul kalams writings

Rashtra nirman me Dr APJ Abdul Kalam ke shiksha darshan ka vishleshnatmak adhyyan


YouTube Video









Motivational Quotes - 















Monday, October 11, 2021

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - Current Awareness Services (CAS)

(Reference -  https://marathi.gov.in/महाराष्ट्र-राज्य-साहित्य/ )

मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. 

 
सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते.  हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत. 

सप्टेंबर २०२१ - (New Post) 




















Friday, October 1, 2021

०२ ऑक्टोबर - महात्मा गांधी जयंती

 



(Reference - https://www.kobo.com/ww/en/ebook/mahatma-gandhi-11)

मोहनदास करमचन्द गांधी 

|| जयंती  निमित्त विनम्र अभिवादन ||



निवडक संकेतस्थळे (Websites)

महात्मा गांधी - Wikipedia

Mahatma Gandhi - Wikipedia, the free encyclopedia

गांधी जयंती विशेष: जानिए किसने सबसे पहले गांधी को दिया था बापू नाम? - amarujala.com/education/gandhi-jayanti-

गांधी जी के वे 7 आंदोलन, जिन्‍होंने दिखाया आजादी का रास्‍ता - navbharattimes.indiatimes.com

महात्मा गाँधी के जीवन एवं तत्कालीन समाज की जानकारी - india.gov.in


निवडक ग्रंथ 

महात्मा गाांधी - रवीन्द्रनाथ ठाकू र

गांधी: कार्य व विचार प्रणाली - अनुवादक - भास्कर रामचंद्र बापट

गांधी ई-बुक्स (सदरील वेबसाईट वर खालील सर्व ई- बुक्स download करू शकतात )

सम्पूर्ण गांधी वाङमय (खण्ड १ से ९७) New

» सत्य के प्रयोग अथवा आत्मकथा

» गांधीजीकी संक्षिप्त आत्मकथा

» सर्वोदय

» महात्मा गांधी के विचार

» दक्षिण अफ्रीका के सत्याग्रह का इतिहास

» रामनाम

» हिन्द स्वराज

» मेरे सपनों का भारत New

» कुदरती उपचार

» आरोग्यकी कुंजी

» आश्रम-भजनावली

» गांधी गंगा

» मेरी जीवनकथा

» गांधी कथा

» मंगल प्रभात

» सत्य ही ईश्वर है

» गाँधी एक जीवनी

» बा और बापू

» गांधी जीवनी

» मोहन-माला

» गाँधी अर्थ विचार

» अनासक्तियोग

» गीता की महिमा

» गाँधी की नैतिकता

» बापू और स्त्री

» महात्मा का अध्यात्म

» गांधीजीके पावन प्रसंग-१

» गांधीजीके पावन प्रसंग-२

» गांधीजीके पावन प्रसंग-३

» सेवाग्राम से शोधग्राम

» गांधी जीवन और विचार

» स्वेच्छासे स्वीकारी हुई गरीबी

» गाँधी का संदेश (8 से 15 आयु के बच्चों के लिए )

» बहुरूपी गाँधी

» गांधीजी

» गांधी बाबा

» गांधीजी की कहानी

» साम्राज्य हिला चुटकीभर नमक से

» तस्वीरों में गाँधी

» मोहनदास करमचंद गाँधी - मृणालिनी साराभाई New

» गांधी की कहानी

» गाय और गौशाला

» गांधी-विचार-दोहन New

» ग्राम स्वराज्य New

» गांधी व्यंग्यचित्र संग्रह New

» रचनात्मक कार्यक्रम New

» गांधीजी की अपेक्षा New

» गांधी की शहादत New

» धर्मनीति New

» बापू की सीख New

» गीता-बोध New

विनोबाजी की किताबे

» विनोबा-अम्रुतबिंदु (आचार्य विनोबा भावे के सुविचार)

» गीता प्रवचन

» अहिंसा की तलाश

» तीसरी शक्ति

» राम-नाम: एक चिन्तन New

» शिक्षण-विचार New

» गांधी : जैसा देखा-समझा विनोबा ने New

» साम्य-सूत्र New

» विज्ञान-युग में धर्म New

» ईशावास्य-वृत्ति New

गाँधी-पत्रिका

» खोज गांधीजी की (गांधी रिसर्च फाउन्डेशन की मासिक पत्रिका)

» गाँधी मार्ग, वर्ष ५५, अंक ३, मई-जून २०१३, (अहिंसा-संस्कृति का द्वैमासिक)

» गाँधी मार्ग, वर्ष ६१, अंक ३, मई-जून २०१९ (अहिंसा-संस्कृति का द्वैमासिक)

» गाँधी मार्ग, वर्ष ६२, अंक २, मार्च-अप्रैल २०२० (अहिंसा-संस्कृति का द्वैमासिक)

» गाँधी मार्ग, वर्ष ६२, अंक ३, मई-जून २०२० (अहिंसा-संस्कृति का द्वैमासिक)

» गाँधी मार्ग, वर्ष ६२, अंक ४, जुलाई-अगस्त २०२० (अहिंसा-संस्कृति का द्वैमासिक)


निवडक  प्रबंध










निवडक YouTube - Video


महात्मा गांधी जी की जीवनी