1. acscdlibrary20@gmail.com ,
2. librarian.acsckilledharur@gmail.com
ग्रंथालयीन Online माहितीसेवा
Web OPAC
Online E -resources
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व तसेच कोरोना महामारी च्या काळात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी N-List Consortia हे माहिती मिळवण्याचे मोठे दालन उपलब्ध आहे. आपणास घरी बसून मोबाईल संगणक लॅपटॉप वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
नाव नोंदणी साठी N-List येथे क्लिक करा
Literature Search Service
A C S C Library has started a new service called "Literature Search Service".
How to use this service
Along with title of your research please also provide list of all relevant keywords. you can mail literature requirement time and again, till you get relevant literature. List of 10 to 15 article mailed you.
QR Code वर आधारित माहितीसेवा
QR Code म्हणजे Quick Response Code होय. च्या माध्यमातून वाचकांना जलदगतीने सेवा देता येते . महाविद्यालयीन ग्रंथालयात खालील QR Code ची इनर्मिती केली आहे. वाचक आपल्या मोबाइलला मध्ये QR Scanner App द्वारे सदरील सेवेचं लाभ घेऊ शकतात . परंतु त्यासाठी आपल्या मोबईल मध्ये असणे आवश्यक आहे .
WhatsApp Group
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किल्लेधारुर, ग्रंथालय व माहिती केंद्राद्वारे वाचकांना ऑनलाइन स्वरूपात माहिती देण्यासाठी दि. २६ जानेवारी पासून WhatsApp ग्रुप ची निर्मिती केली आहे. सदरील ग्रुप द्वारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, पालक, व धारूर नगरीतील सुजान नागरिक डॉक्टर्स, वकील या सर्वांना मोफत स्वरूपात माहिती सेवा देण्यात येत आहे.
Library Blog
Library Blog च्या माध्यमातून सर्व वाचकांना Selective Dissemination Service , Current Awareness Service व Reference Service हि माहितीसेवा Online स्वरूपात देता येते .
सर्व माजी विद्यार्थी , पालक व all academic stakeholders विनंती आहे कि, त्यांनी सदरील माहितीच्या अपडेट साठी खालील WhatsApp Group मध्ये सहभागी व्हावे.
Click Here for Join WhatsApp Group
Library Blog Link - Click Here to Visit Library Blog
सदरील लिंक हि महाविद्यालयाच्या website वर हि उपलब्ध आहे
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील सर्व ब्लॉगपोस्ट पाहण्यासाठी Click Here
No comments:
Post a Comment