मराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने १९६० मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
Library and Information Center
Monday, October 11, 2021
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ - Current Awareness Services (CAS)
(Reference - https://marathi.gov.in/महाराष्ट्र-राज्य-साहित्य/ )
सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते. हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत.
सप्टेंबर २०२१ - (New Post)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment