( Reference - https://images.app.goo.gl/zrGTUmNQFkTJtR837)
भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम जयंती
|| वाचन प्रेरणा दिन ||
भारतीय तरुणाई ला मोठे स्वप्न पहा , निरंतर परिश्रम करा , ते स्वप्न साकार करा व भारतास एक महासत्ता बनवा असा मौलिक संदेश देणारे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ शास्त्रज्ञ, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना आदरांजली म्हणून त्यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन म्हणून राज्यभर साजरा करण्यात येतो.
वाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश लक्षात ठेऊन महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण आपणास हवी असलेली माहिती घरी बसून डिजिटल माध्यमातून वाचत आहे . आजचा वाचन दिन आपण एक खालील साहित्य वाचून साजरा करावा अशी माझी सर्व वाचकांना विनंती आहे.
महाविद्यालयीन ग्रंथालयाने वाचकांच्या वाचनाविषयक गरज पूर्तीसारखा सदरील ब्लॉगपोस्ट निर्मित केला असून आपल्या माहितीविषयक गरजेसाठी आपण खालील ई-मेल वर संपर्क साधावा तसेच महाविद्यालयाच्या वेबसाईटवर ग्रंथालय ब्लॉग पोर्टल मध्ये https://acsclibrarydharur.blogspot.com/ आपण महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या सर्व ब्लॉगपोस्ट वाचू शकता.
ई-मेल
1. acscdlibrary20@gmail.com ,
2. librarian.acsckilledharur@gmail.com
निवडक संकेतस्थळे (Websites)
चला वाचूया, स्वत:ला घडवूया... -mr.vikaspedia.in
ए. पी. जे अब्दुल कलाम की जयंती को वाचन प्रेरणा दिवस के रुप में मनाएगा महाराष्ट्र ! - mumbailive.com
वैज्ञानिक भारत डॉ ए पी जे अब्दुल कलाम
निवडक ग्रंथ
Dr A P J Abdul Kalam - free ebooks on pdfdrive.com
अवांतर वाचनासाठी - मराठी E-books
Thesis
The auto biographies of A P J ABDUL KALAM
Expressing the self_APJ Abdul Kalams Wings of Fire
Educational Thoughts and Ideas of A P J Abdul Kalam An analytical study
APJ Abdul Kalam na Shaikshanik Vicharo no Abhyas
A study of educational thoughts as reflected in apj abdul kalams writings
Rashtra nirman me Dr APJ Abdul Kalam ke shiksha darshan ka vishleshnatmak adhyyan
YouTube Video
Motivational Quotes -
No comments:
Post a Comment