स्पर्धा परीक्षा म्हंटले कि डोळ्यासमोर येते स्पर्धा परीक्षेवरील पुस्तके , मॅगजीन , वर्तमानपत्रे इ. सारखी वाचन साहित्य. सदरील वाचनसाहित्य मिळवण्यासाठी विद्यार्थ्यंची धावफळ आणि यासाठी वेळ , श्रम , पैसा हा मोठ्या प्रमाणावर खर्ची पडतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यंचा बहुतांश वेळ हा माहिती मिळविण्यासाठी जात असतो . सदरील विद्यार्थ्यांना आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात स्पर्धा परीक्षेवरील मोफत माहितीसाधने उपलब्ध व्हावीत व त्यांचा वेळ , श्रम , व पैसा वाचा या उद्देशाने ग्रंथालय व माहिती केंद्राने आपणास महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा परीक्षेवरील Online माहितीसेवा ब्लॉगपोस्ट च्या माध्यमातून सुरु केली आहे . वाचकांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपभोग घ्यावा व आपले स्पर्धा परीक्षेवरील माहितीसाठी आम्हास ई-मेल librarian.acsckilledharur@gmail.com च्या माध्यमातून संपर्क करावा हि विनंती.
स्पर्धा परीक्षेवरील मोफत ई-संसाधनाची संकेतस्थळाविषयी माहिती
महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा पुस्तके मोफत डाऊनलोड करा - myexamspdf.com
अ.नं. | पुस्तकाचे नाव Name Of Books | Download Link |
1 | स्पर्धा परीक्षा माहिती पुस्तिका | Click Here & Download |
2 | मराठी व्याकरण (मो.रा.वाळिंबे) | Click Here & Download |
3 | मराठी व्याकरण ( नागेश गायकवाड ) | Click Here & Download |
4 | संपूर्ण मराठी व्याकरण | Click Here & Download |
5 | Math Tricks | Click Here & Download |
6 | स्पर्धा परीक्षा क्लुप्त्या | Click Here & Download |
7 | मराठी शब्दकोश | Click Here & Download |
8 | English Grammar ( Wren and Martin ) | Click Here & Download |
9 | इंग्रजी व्याकरण ( IBPS Exam ) | Click Here & Download |
10 | इंग्रजी व्याकरण ( उपकार ) | Click Here & Download |
11 | भारतीय राजव्यवस्था ( एम.लक्ष्मीकांत ) | Click Here & Download |
12 | Indian Governance ( Laxmikant ) | Click Here & Download |
13 | भारताचे संविधान | Click Here & Download |
14 | महाराष्ट्राचा इतिहास | Click Here & Download |
15 | महाराष्ट्रातील समाजसुधारक | Click Here & Download |
16 | महाराष्ट्रातील काँग्रेसचा स्वातंत्रलढा | Click Here & Download |
17 | पंचायत राज / ग्राम प्रशासन | Click Here & Download |
18 | भारतीय अर्थक्रांती ( अर्थशास्त्र ) | Click Here & Download |
19 | भारतीय अर्थव्यवस्था ( रमेश सिंग ) | Click Here & Download |
20 | स्पर्धा परीक्षा क्लुप्त्या | Click Here & Download |
21 | विविध देश व त्यांचे चलन | Click Here & Download |
22 | Will Update Soon | |
सदरील संकेत स्थळावर खालील वाचनसाहित्य उपलब्ध आहेत
MPSC TOPPER - mpsctopperss.blogspot.com
सदरील ब्लॉग स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करण्यासाठी २६ जानेवारी २०१४ ला सुरु करण्यात आला असून सर्व वाचकांना स्पर्धा परीक्षेविषयी अद्ययावत माहिती दिली जाते.
बदलत्या परीक्षा पद्धतीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज लक्षात घेऊन सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती केली आहे.
सदरील संकेतस्थळावर दैनंदिन चालू घडामोडी चालू घडामोडी मराठी मासिक ई-बुक चालू घडामोडी व वय गणक यंत्र इत्यादी माहिती उपलब्ध आहे.
एमपीएससी - नवा अभ्यासक्रम - mr.vikaspedia.in
सदर संकेतस्थळावर एमपीएससी राज्यसेवा परीक्षा आयोगाने नुकताच त्यांच्या पूर्व परीक्षेचा पॅटर्न बदलला आहे या पॅटर्न विषयी माहिती उपलब्ध आहे.
स्पर्धा परीक्षा विषयनुसार नोट्स PDF - Mazasarav
या संकेत स्थळावर सराव प्रश्नपत्रिका, परीक्षा विषयी माहिती, व्हिडिओ, घडामोडी, पुस्तके, अभ्यासक्रम विषयानुसार नोट्स, एमपीसी विषयानुसार नोट्स, तसेच हिंदी , इंग्लिश ग्रामर ,सामान्य विज्ञान , अर्थशास्त्र , करंट अफेअर , मराठी व्याकरण , भारतीय राज्यघटना , पर्यावरण शास्त्र , ऑल जी के नोट्स , जगाचे सामान्यज्ञान , भारताचे सामान्य ज्ञान, महाराष्ट्र सामान्य ज्ञान , भूगोल विषय सविस्तर नोट्स इत्यादी विषयावरील सविस्तरपणे नोट्स उपलब्ध आहेत ते आपण डाऊनलोड करू शकता.
Khup upukt blog ahe students khud hotil
ReplyDelete