(http://arti-katha.blogspot.com/2017/10/diwali-wishes-wallpaper-and-quotes.html)
वाचकांना दिवाळी अंक म्हंटल कि एक पर्वणीच ! पूर्वीच्या काळी दिवाळीत वाचक हे आपले बौद्धिक गरज , मनोरंजन इ. साठी दिवाळी अंक खूप आवडीने वाचले जायचे . परंतु आजच्या डिजिटल युगात त्यांचे महत्व या इलेक्ट्रॉनिक माध्यमामुळे कमी जरी वाटत असले तरी सदरील दिवाळी अंक हे आपल्या समाजातील भाषा, संस्कृती जपण्याचे अविरत कार्य करीत आहेत. आजच्या कोरोना महामारीच्या काळात व माहितीतंत्रज्ञानाच्या युगात दिवाळी अंकांनी आपले पारंपरिक स्वरूप बदलून डिजिटल स्वरूप अवलंबले आहे. यामुळे दिवाळी अंक हे आपण PDF स्वरूपात आपल्या घरी बसून मोबाईल वर वाचू शकता . वाचकांना दिवाळी अंकाविषयी माहिती व जुने दिवाळी अंक वाचनासाठी उपलब्ध करून द्यावीत या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्ट ची इनर्मिती करण्यात येत आहे . व तसेच सर्व वाचकांना हि दिवाळी ज्ञानसमृद्धी , उन्नत्ती व भरभराटीची जावो हीच प्रार्थना!
No comments:
Post a Comment